BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या कुटुंबांचे स्थलांतर |Migration of those families

शिराळा,ता.९:शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने शिराळा पश्चिम भागातील  भूस्खलनचा  धोका निर्माण झालेल्या पाच वाडीतील वस्ती पैकी  चार ठिकाणच्या ८० कुटुंबातील २५०  नागरिकांचे खबरदारीचा उपाय म्हणुन तातडीने स्थलांतर  करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात  करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.

त्या कुटुंबांचे स्थलांतर  |Migration of those families

त्या कुटुंबांचे स्थलांतर  |Migration of those families

यावेळी शिंदे म्हणाले, भाष्टेवस्ती, कोकणेवाडी,धामणकरवस्ती ,मिरूखेवाडी,डफळेवाडी या पाच वाड्यावस्त्यावरील  डोंगरांना भेगा पडल्या आहेत. घरात पाण्याचे उन्माळे लागले आहेत. त्यामुळे भूस्खलनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने भाष्टेवस्ती, कोकणेवाडी,धामणकरवस्ती ,मिरूखेवाडी, येथील सध्या   ८० कुटुंबातील २५० लोकांना  स्थलांतर केले आहे .

त्या कुटुंबांचे स्थलांतर  |Migration of those families

 स्थलांतरीत केलेल्या  नागरिकांना  चहा, नाष्टा,दोन  वेळचे जेवण याची सोय करण्यात आली आहे. या साठीचे  ग्रामसेवक, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य योग्य ते  नियोजन करत आहेत.  स्थलांतरीत लोकांची आरोग्य विभागा मार्फत तपासणी करण्यात आली आहे.  शेतीची कामे  व जनावरांची देखभाल करण्यासाठी सकाळी लोक गावाकडे जाऊन सायंकाळी परत मुक्कामी येणार  आहेत. वृद्ध व लहान मुळे मुक्कामीच राहणार आहेत. डफळेवाडी येथे सध्या जास्त धोका नसल्याने त्या लोकांचे अद्याप स्थलांतर करण्यात आलेले नाही.

त्या कुटुंबांचे स्थलांतर  |Migration of those families

चोवीस तास तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू करून   नोडल अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे.  लाईफ जॅकेट , रिंग, रोप , बॅग्ज , मेगाफोन , बॅटरी हे साहित्य उपलब्ध केले आहे. तालुक्यातील स्वयंसेवी संस्था , शोध व सुटका पथक यांची माहिती संकलित करून त्यांना आपत्ती वेळी कोणत्याप्रकारे मदत कार्य करावयाचे याबाबत प्रशिक्षण व माहिती देण्यात आली आहे.

त्या कुटुंबांचे स्थलांतर  |Migration of those families

 गावनिहाय आराखडे करून ब्लु व रेड लाईन मध्ये येणाऱ्या घरांची , नागरिकांची माहिती तयार केली आहे. बुलडोझर, पाण्याचे टँकर , अर्थमुव्हर , जनरेटर आदींचे नियोजन केले आहे. गत वर्षी सागाव , मराठेवाडी , काळुंद्रे , मांगले , देववाडी, कांदे , कोकरूड येथे पुराचा जास्त फटका बसला होता.  यावेळी मांगले , सागाव , कोकरूड, आरळा , चरण या पाच ठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात आली असून बोटींची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

त्या कुटुंबांचे स्थलांतर  |Migration of those families

 भूस्खलनाची ही लक्षणे या पाच वाड्या वस्त्यावर

घरांना तडा जाणे, डोंगरांना भेगा पडणे ,झाडे वाकणे ,झऱ्यातून लाल पाणी येणे  ही भूस्खलनाची प्रमुख  लक्षणे  आहेत. ही सर्व लक्षणे  भाष्टेवस्ती, कोकणेवाडी,धामणकरवस्ती ,मिरूखेवाडी,डफळेवाडी दिसून येत आहेत. जास्त प्रमाणात चारी लक्षणे ही डफळेवाडीत दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशसनाकडून जास्त काळजी घेतली जात आहे.

  त्या कुटुंबांचे स्थलांतर  |Migration of those families

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments