BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहसीलवर मोर्चा| March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहसीलवर मोर्चा| March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहसीलवर मोर्चा| March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil 

शिराळा, ता.२५: लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना केंद्रसरकारने '' भारतरत्न " पुरस्कार जाहीर करावा व त्यांच्या  साहित्याचे प्रकाशन तात्काळ करावे. या  लक्षवेधी मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्यावतीने आज शिराळा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहसीलवर मोर्चा| March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil 

यावेळी संघाच्यावतीने आपल्या  विविध मागणीचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, सर्वसामान्य व्यक्तीना नायक बनवून उपेक्षितांना जगण्याचे बळ देणारे , अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी व  जातीयवादावर प्रहार करीत पिडीत, शोषित व उपेक्षितांचे प्रश्न आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न   लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना  '' भारतरत्न " पुरस्कार जाहीर करावा  व महाराष्ट्र राज्यात  सरकारमधील झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे  आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे  रखडले प्रकाशन तात्काळ करावे .

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहसीलवर मोर्चा| March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil 

यावेळी श्रीकांत कांबळे, दयानंद शिवजातक,आकाश कांबळे, किरण कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

  यावेळी दिलीप मोरे,  हंबीर कांबळे, रविद्र शिवजातक , विनोद कांबळे, विनोद आढाव,शशिकांत कांबळे, आशीष शिवजातक, संतोष सातपुते, विशाल एटम, अमोल कांबळे,शशिकांत साठे, विशाल खांडेकर, निलदीप कांबळे , गणेश थोरात , सलिमभाई मुळवाड, संदीप कांबळे, रणजित कांबळे, कृष्णा कांबळे , सुनिल घोलप, आप्पा बनसोडे , शरद सातपुते, विजय कांबळे,  मोहन साठे उपस्थित होते.

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहसीलवर मोर्चा| March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments