BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहससीलवर मोर्चा | March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil

शिराळा, ता.२५: लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना केंद्रसरकारने '' भारतरत्न " पुरस्कार जाहीर करावा व त्यांच्या  साहित्याचे प्रकाशन तात्काळ करावे.  या लक्षवेधी मागणीसाठी मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्यावतीने बुधवारी  २७ जुलै  रोजी शिराळा तहसिल कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.    

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहससीलवर मोर्चा | March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil

या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,सर्वसामान्य व्यक्तीना नायक बनवून उपेक्षितांना जगण्याचे बळ देणारे , अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी व  जातीयवादावर प्रहार करीत पिडीत, शोषित व उपेक्षितांचे प्रश्न आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न   लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना  '' भारतरत्न " पुरस्कार जाहीर करावा  व महाराष्ट्र राज्यात  सरकारमधील झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे  आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे  रखडले प्रकाशन तात्काळ करावे .

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहससीलवर मोर्चा | March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil

या मागणीसाठी शिराळा तहसिल कार्यालयावर बुधवारी २७ जुलैला महामोर्चा व निदर्शनात्मक आंदोलन करण्यात  येत आहे.  यावेळी  भारतीय दलित महासंघाचे  शिराळा तालुकाध्यक्ष दयानंद शिवजातक ,  दिलीप मोरे, शशिकांत साठे, विशाल खांडेकर, निलदीप कांबळे , गणेश थोरात , सलिमभाई मुळवाड, संदीप कांबळे, रणजित कांबळे, कृष्णा कांबळे , सुनिल घोलप, आप्पा बनसोडे , शरद सातपुते, विजय कांबळे,  मोहन साठे उपस्थित होते.

भारतीय दलित महासंघाचा शिराळा तहससीलवर मोर्चा | March of Indian Dalit Federation at Shirala Tehsil

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments