जांभूळवाडी- गोळेवाडी येथे अपघातात मानकरवाडीचा युवक ठार| Mankarwadi youth killed in accident at Jambulwadi Golewadi

शिराळा : पेठ ते शिराळा रस्त्यावर जांभूळवाडी -गोळेवाडी ( ता वाळवा ) हद्दीत श्रीरंग बांदल यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार श्रीधर अमृत म्होप्रेकर ( वय ३६ , ) सध्या रा . भाटवडे मूळ गाव मानकरवाडी , ता . शिराळा ) हे जागीच ठार झाले .
जांभूळवाडी- गोळेवाडी येथे अपघातात मानकरवाडीचा युवक ठार| Mankarwadi youth killed in accident at Jambulwadi Golewadi
जांभूळवाडी- गोळेवाडी येथे अपघातात मानकरवाडीचा युवक ठार| Mankarwadi youth killed in accident at Jambulwadi Golewadi
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मयत श्रीधरचे मामा रघुनाथ शामराव धुमाळ यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. मृत म्होप्रेकर हे केदारवाडी येथे मेहुण्यासोबत काळमवाडी फाट्याजवळ हॉटेल व्यवसाय करत होते. त्याच सोबत वह्या विक्री करत होते. शिराळा येथील दुकानदारांना वह्या वाटप करून परत शुक्रवारी सायंकाळी ते दुचाकी क्रमांक ( एमएच १० , एबी ७४२० ) वरुन शिराळाकडून पेठच्या दिशेने निघाले होते . सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जांभूळवाडी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला अज्ञात अवजड वाहनाने पाठीमांगून धडक दिली. यावेळी सुमारे पंचवीस फुटापर्यंत फरपटत जाऊन ते वाहनाच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले .
जांभूळवाडी- गोळेवाडी येथे अपघातात मानकरवाडीचा युवक ठार| Mankarwadi youth killed in accident at Jambulwadi Golewadi
हा अपघात झाल्यावर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन पलायन केले. श्रीधर म्होप्रेकर यांच्या पश्चात पत्नी मुलगा , मुलगी , आई असा परिवार आहे . या अपघाताची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अपघातातील वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.
जांभूळवाडी- गोळेवाडी येथे अपघातात मानकरवाडीचा युवक ठार| Mankarwadi youth killed in accident at Jambulwadi Golewadi
श्रीधर यांचे मुळ गाव मानकरवाडी असून ते मुंबईला होते. कोरोनामुळे ते गावी आल्याने केदारवाडी येथे मेहुण्यासोबत काळमवाडी फाट्याजवळ हॉटेल व्यवसाय करत होते. त्याच सोबत वह्या विक्री करत होते. इस्लामपूर येथे कामाला असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी ते भाटवडे येथे भाड्याने रहात होते.
जांभूळवाडी- गोळेवाडी येथे अपघातात मानकरवाडीचा युवक ठार| Mankarwadi youth killed in accident at Jambulwadi Golewadi
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments