धार्मिक सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या : गणेश शिंदे | Make sure that religious festivals don't become cheeky: Ganesh Shinde

शिराळा, ता.२६: आपल्या धार्मिक सणाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेवून न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करा असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
धार्मिक सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या : गणेश शिंदे | Make sure that religious festivals don't become cheeky: Ganesh Shinde
शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात नागपंचमी संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. मुख्याधिकारी योगेश पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार,वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
धार्मिक सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या : गणेश शिंदे | Make sure that religious festivals don't become cheeky: Ganesh Shinde
यावेळी शिंदे म्हणाले, २०१९ ला महापूर व त्यानंतर दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने हा सण साजरा करता आला नाही.तीन वर्षानंतर हा सण साजरा होत असल्याने शांततेत व आनंददायी साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे. मिरवणुकीसाठी विनाकारण वाहनाची गर्दी करू नका.
धार्मिक सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या : गणेश शिंदे | Make sure that religious festivals don't become cheeky: Ganesh Shinde
पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले,मिरवणुकीत असणाऱ्या वाहनांची कागदपत्रे व इन्शुरन्स असावा. वाहन चालक लायसन्स धारक असावा. ध्वनी प्रदूषण चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार. मोबाईल चोरी, पाकिटमार यापासून सावध रहाणे गरजेचे आहे.मंडळाच्या कार्यकर्त्याने जवळ मौल्यवान वस्तू बाळगू नये. हा सण धर्मिकतेचे भान ठेवून साजरा करा.मिरवणूक मार्गावर वाहने पार्किंग करणाऱ्यावर कारवाई केली जाईल.
धार्मिक सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या : गणेश शिंदे | Make sure that religious festivals don't become cheeky: Ganesh Shinde
वनक्षेत्रपाल सचिन जाधव म्हणाले,हा सण श्रद्धेपुरता मर्यादित ठेवा त्याच्या पलीकडे जाऊ नका. राजकीत हेतूतून आपापल्यात स्पर्धा करून समस्या निर्माण करून नका. तुमच्या श्रद्धेला आमचे सहकार्य राहील.
धार्मिक सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या : गणेश शिंदे | Make sure that religious festivals don't become cheeky: Ganesh Shinde
मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, या सणासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करून ठरवून दिलेल्या मार्गावरून मिरवणूक निघेल.
धार्मिक सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या : गणेश शिंदे | Make sure that religious festivals don't become cheeky: Ganesh Shinde
यावेळी वसंत कांबळे, बंटी नांगरे, जितेंद्र गायकवाड, वनपाल चंद्रकांत देशमुख,अविनाश खोत,संतोष हिरुगडे, देवेश कांबळे,संग्रामसिंह देशमुख, श्रीनाथ गवाणे, अजय नलवडे, सुशील गायकवाड,ऋतुराज जाधव, ओमकार पाटील, उपस्थित होते.
धार्मिक सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या : गणेश शिंदे | Make sure that religious festivals don't become cheeky: Ganesh Shinde
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments