BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली | Magle Savarde dam under water

 मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली | Mangle Savarde dam under water



मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली | MangleSavarde dam under water

 

मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली | Mangle Savarde dam under water

मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली | Mangle Savarde dam under water

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला  असून २४ तासात चांदोली  परिसरात ८८   मि.मि.पावसाची नोद झाल्याने चांदोलीत अतिवृष्ठी झाली आहे. मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे.

मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली | Mangle Savarde dam under water

 

शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. सोमवारी  सकाळी आठ ते मंगळवारी  सकाळी आठ २४ तासात चांदोली  ८८ परिसरात  मि.मि. पावसाची नोंद झाली असून आज अखेर ८०८   मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी  आठ  वाजता वारणा धरणात १८.८६  टी.एम.सी. म्हणजे ५४.८३  टक्के पाणीसाठा आहे. 

मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली |Mangle Savarde dam under water

 

  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने  धरणात  १५३९१ क्युसेक्सने पाण्याची आवक असल्याने  धरणाच्या लो लेवल गेट मधून ८०७   क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत  वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे बंधारा आठ   दिवसापासून पाण्याखालीच आहे. मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे.

मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली | Mangle Savarde dam under water


गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================





Post a Comment

0 Comments