विद्युत वितरण कार्यालयावर मनसे आंदोलन | MNS agitation on electricity distribution office
विद्युत वितरण कार्यालयावर मनसे आंदोलन | MNS agitation on electricity distribution office
विद्युत वितरण कार्यालयावर मनसे आंदोलन | MNS agitation on electricity distribution office
शिराळा, ता. २७: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिराळा येथील विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे चिटणीस राम पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
विद्युत वितरण कार्यालयावर मनसे आंदोलन | MNS agitation on electricity distribution office
या पत्रकात म्हटले आहे, मीटर रिडींग दिसत असून सुद्धा नादुरुस्त किंवा सरासरी पद्धतीने बिल दिली जातात. सर्व विभागात आठवड्यातून दोन दिवस वीज बिल दुरुस्तीसाठी कर्मचारी नेमणूक करावी. सर्व गावातील सडलेले एलटी पोल बदलावेत. विद्युत खांब ते मीटर पर्यंत वायर आणि पूर्ण साहित्य कंपनीने द्यावे या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
विद्युत वितरण कार्यालयावर मनसे आंदोलन | MNS agitation on electricity distribution office
यावेळी मनसे चिटणीस राम पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष भाऊसो पाटील,शिराळा तालुका उपाअध्यक्ष तानाजी करंजवडे,शिराळा शहर अध्यक्ष अविनाश खोत उपस्थित राहणार आहेत.
विद्युत वितरण कार्यालयावर मनसे आंदोलन | MNS agitation on electricity distribution office
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments