BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मनसेचा शिराळा विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्च | MNS strike at Shirala Electricity Distribution Office

शिराळा, ता. २७: आपल्या विविध मागण्यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने   शिराळा येथील  विद्युत वितरण  कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

मनसेचा शिराळा  विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्च | MNS strike at Shirala Electricity Distribution Office

 यावेळी आपल्या मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता प्रल्हाद बुचडे यांना देण्यात आले. या निवेदनात  मीटर रिडींग दिसत असून ही  नादुरुस्त  किंवा सरासरी  पद्धतीने बिल दिली जातात. सर्व विभागात आठवड्यातून दोन दिवस वीज बिल दुरुस्तीसाठी कर्मचारी नेमणूक करावी. सर्व गावातील सडलेले विद्युत  पोल बदलावेत. विद्युत खांब ते  मीटर पर्यंत वायर आणि पूर्ण साहित्य कंपनीने द्यावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी बुचडे यांनी आंदोलकांना मागण्या पूर्ण करण्या संदर्भात ललेखी आश्वासन दिले. 

मनसेचा शिराळा  विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्च | MNS strike at Shirala Electricity Distribution Office

हा मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला.  यावेळी मनसे चिटणीस राम पाटील, शिराळा शहर अध्यक्ष अविनाश खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

मनसेचा शिराळा  विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्च | MNS strike at Shirala Electricity Distribution Office

यावेळी शिराळा  तालुका उपाध्यक्ष तानाजी करंजवडे, भीमराव कुंभार, योगेश वनारे, अमोल पाटील, दशरथ कांबळे, शुभम पोतदार, दीपक कारंडे, नथुराम नेर्लेकर, मारुती पाटील, रोहित पाटील उपस्थित होते. 

मनसेचा शिराळा  विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्च | MNS strike at Shirala Electricity Distribution Office

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments