BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दगड डोक्यात घालून एकाचा खून | Killed one by throwing a stone on his head

 दगड डोक्यात घालून एकाचा खून | Killed one by throwing a stone on his हेड



 दगड डोक्यात घालून एकाचा खून | Killed one by throwing a stone on his head

 

 दगड डोक्यात घालून एकाचा खून | Killed one by throwing a stone on his head


 दगड डोक्यात घालून एकाचा खून | Killed one by throwing a stone on his head

 वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील कासेगाव ते वाटेगाव जाणारे रोडचे उत्तरेस  मज्जिद युसुफ आत्तार (वय 60 ) रा. कासेगाव ता. वाळवा जि.सांगली यांचा अज्ञाताने डोक्यात सिमेंट क्रॉन्किटचा दगड घालून खून केला आहे.

 दगड डोक्यात घालून एकाचा खून | Killed one by throwing a stone on his head

 

           याबाबत बबलु मज्जिद आत्तार यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याबाबत कासेगाव पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी कि, दि. २१/०७/२०२२ रोजी रात्री १० च्या दरम्यान मयत मज्जिद युसुफ आत्तार यांना कोणीतरी अज्ञातानी, अज्ञात कारणावरुन त्यांचे डोक्यात  सिमेंट क्रॉंन्किटचा दगड घालुन गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे.

 दगड डोक्यात घालून एकाचा खून | Killed one by throwing a stone on his head

 

                        त्यांचा मृतदेह कासेगाव ते वाटेगाव जाणारे रोडचे उत्तरेस  मिळुन आला असून अज्ञाताविरुध्द भा.द.स. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास स. पो. नि. अविनाश मते करीत आहेत.

 दगड डोक्यात घालून एकाचा खून | Killed one by throwing a stone on his head


गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================




Post a Comment

0 Comments