BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महावीरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे-आचार्य वर्धमानसागर | It is necessary to implement the thoughts of Mahavira - Acharya Vardhamansagar

वाटेगाव: : सध्या धावपळीच्या युगात माणूस शांतता हरवत चालला आहे. या अस्थिरतेच्या काळात भगवान महावीरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे . चातुर्मास त्यासाठीची प्रेरणा देईल असा विश्वास आचार्य प पू १०८ वर्धमानसागर यांनी व्यक्त केला. 

 महावीरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे-आचार्य वर्धमानसागर | It is necessary to implement the thoughts of Mahavira - Acharya Vardhamansagar

श्री १००८ धर्मनाथ जैन तीर्थक्षेत्र धर्मगिरी( ता शिराळा) येथे चातुर्मास कलश स्थापना कार्यक्रम संपन्न झाला या वेळी वर्धमानसागर  म्हणाले भगवान महावीर यांनी अहिंसा, क्रोध अहंकार बाजूला ठेवून निसर्गातील प्रत्येक जीव हा महत्वाचा अशी शिकवण दिली. हा भगवान महावीर यांचा संदेश प्रत्यक्ष जिवनात आणण्यासाठी चातुर्मास गरजेच आहे .

 महावीरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे-आचार्य वर्धमानसागर | It is necessary to implement the thoughts of Mahavira - Acharya Vardhamansagar

प्रा. प्रीती शिंदे-पाटील म्हणाल्या जैन मुनि स्वतः सर्वस्वाचा त्याग करून जगाच्या कल्याणासाठी जैन मुनीची तपश्चर्या असते प पू १०८ शांतीसागर  म्हणजे जैन धर्माची पताकाच आहे म्हणूनच आचार्य शांतिसागर यांच्या कार्याचा जागर होणे गरजेचे आहे. दातृत्वाची वृत्ती असणारा समाज म्हणजे जैन समाज होय. 

 महावीरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे-आचार्य वर्धमानसागर | It is necessary to implement the thoughts of Mahavira - Acharya Vardhamansagar

 वाटेगाव , बांबवडे ,टाकवे ते धर्मगिरी अशी.पू.१०८ प्रथमाचार्य  शांतीसागर यांच्या १५० व्या जयंती महोत्सव निमित्ताने मंगल शांतिकलश मिरवणूक काढण्यात आली प पू १०८ वर्धमानसागर, प पू १०८ शिवसागर प पू १०८ श्रुतसागर यांच्या उपस्थित चातुर्मास कलश स्थापना करण्यात आली.

 महावीरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे-आचार्य वर्धमानसागर | It is necessary to implement the thoughts of Mahavira - Acharya Vardhamansagar

 यावेळी कलश स्थापनेचे सवाल झाले त्यामध्ये आचार्य शांतिसागर कलश- अशोक पाटणी(मध्यप्रदेश)  आचार्य संन्मतीसागर कलश- प्रशांत शेटे( इस्लामपूर) आचार्य विद्यासागर कलश- पाटील परिवार( जैनापूर ) आचार्य वर्धमानसागर कलश- रवींद्र बर्डे( वाटेगाव), सम्यक दर्शन- अतुल शहा, सम्यक चारित्र्य- सचिन जैन( बिना) सम्यक ज्ञान- कमलाबाई जैन शांतिनाथ कलश -नम्रता दिवाकर( इंदोर)   पार्श्वनाथ कलश  नंदकुमार पाटील (बांबवडे), धर्मनाथ कलश- राहुल पाटील( कासेगाव) सर्वार्थ सिद्धि कलश -सुजाता हुक्कीरे( आरग) व सुनील कुमार गांधी( जबलपूर)  यांनी चातुर्मास स्थापनेचे कलश घेतले. सांगली ,सातारा, कोल्हापूर, मध्यप्रदेश येथील जैन बांधव उपस्थित होते. 

 महावीरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे-आचार्य वर्धमानसागर | It is necessary to implement the thoughts of Mahavira - Acharya Vardhamansagar

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments