BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मिरुखेवाडीत पावसाने भिंत कोसळली | In Mirukhewadi, the wall collapsed due to rain

 मिरुखेवाडी (ता.शिराळा) येथील सततधार पाऊस सुरु असल्याने  जोती हरी मिरुखे  व  महादेव राजाराम मिरुखे यांच्या घराची भिंत आज दुपारी पावसाने कोसळली आहे.

मिरुखेवाडीत पावसाने भिंत कोसळली | In Mirukhewadi, the wall collapsed due to rain

शिराळा तालुक्यात गेले आठ दिवस पावसाची संतधार सुरु असल्याने चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी सुरु आहे. मिरुखेवाडी येथे भुस्खलनचा संभाव्य धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून  प्रशासनाने येथील कुटुंबांना करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.  आज दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जोती हरी मिरुखे यांच्या घराची पूर्ण भिंत कोसळली असून महादेव राजाराम मिरुखे यांच्या ही घराचा कोपरा कोसळला आहे.

मिरुखेवाडीत पावसाने भिंत कोसळली | In Mirukhewadi, the wall collapsed due to rain

 स्थलांतरीत केलेल्या लोकांपैकी काही लोक सकाळी शेतातील कामे व जनावरांना चारा पाणी घालण्यासाठी दररोज वरती जात आहेत. सायंकाळी पुन्हा राहण्यासाठी खाली मंगल कार्यालयात येतात .  सध्या  मिरुखेवाडी ५३ कुटुंब   १३९ लोक ,भाष्टेवस्ती ६ कुटुंब १६ लोक ,कोकणेवाडी ४५ कुटुंब १४१  अशी एकूण १०४ कुटुंबातील २९६ लोक स्थलांतरीत करण्यात आली आहेत.     

मिरुखेवाडीत पावसाने भिंत कोसळली | In Mirukhewadi, the wall collapsed due to rain

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments