BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिखलीत शेतकर्यांनी डावा कालव्याचे काम बंद पाडले | In the chikhli, the farmers stopped the work of the left canal.

 शिराळा,ता १८:चिखली (ता.शिराळा ) येथे जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी वारणा डावा कालव्याचे  चिखली हद्दीत आज सुरू होणारे  काम चौथ्यांदा बंद पाडले आहे.

चिखलीत शेतकर्यांनी डावा कालव्याचे काम बंद पाडले | In the chikhli, the farmers stopped the work of the left canal.

      चिखली गावातून वारणा डावा कालवा जातो. येथील ४० एकर जमिनी पाटबंधारे विभागा मार्फत ३३ वर्षे भूसंपादन न करता,कालव्याचे खोदकाम केले आहे.आजपर्यंत जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही. या संदर्भात तहसील कार्यालय  शिराळा येथे शेतकऱ्यांनी उपोषण व आनंदोलन केले आहे. याबाबत बैठकाही झाल्या आहेत. पण अजूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही.

चिखलीत शेतकर्यांनी डावा कालव्याचे काम बंद पाडले | In the chikhli, the farmers stopped the work of the left canal.

    आज चिखली येथील  गाडीतळ येथे पाटबंधारे विभागाचे  कोकरूडचे  सहाय्यक अभियंता अनिल लांडगे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू करण्यासाठी  जे.सो.बी. मशीन आणले होते. काम सुरु करत असताना  गावातील  शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जोपर्यंत जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही,तोपर्यंत काम सुरू करू नये अशी विनंती  सहाय्यक अभियंता लांडगे यांना केली. यावेळी  शेतकऱ्याच्या मागणी  बाबत  वरीष्ठ अधिकाऱ्यांना  सांगण्याचे आश्वासन लांडगे यांनी देवून  काम  बंद केले.

चिखलीत शेतकर्यांनी डावा कालव्याचे काम बंद पाडले | In the chikhli, the farmers stopped the work of the left canal.

   साहेब पाठ शिवणीचा खळे बंद करा  

यापूर्वी पाटबंधारे विभागाने तीन वेळा काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, तिन्ही वेळा शेतकऱ्यांनी ते  काम बंद पडले.पुन्हा आज ही बंद पडून वारंवार  काम सुरू करायला येऊन,शेतकऱ्यांशी पाठ शिवणीचा खेळ करू मानसिक त्रास देवू नका अशी मागणी शेतकऱ्यानी केली.

चिखलीत शेतकर्यांनी डावा कालव्याचे काम बंद पाडले | In the chikhli, the farmers stopped the work of the left canal.

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments