BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाटेगाव मध्ये अण्णाभाऊंना अभिवादन | Greetings to Annabhau in Wategaon

 वाटेगाव ( ता वाळवा) येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास ५३व्या   पुण्यतिथीनिमित्त विविध संस्था, संघटना, मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. 

 वाटेगाव मध्ये अण्णाभाऊंना अभिवादन | Greetings to Annabhau in Wategaon

 सिनेअभिनेते सुरेश विश्वकर्मा (सैराट फेम) कला दिग्दर्शक बबन अडागळे, चित्रपटकथा लेखक संजय नवगिरे, अण्णाभाऊंच्या स्नुषा सावित्रीबाई साठे, ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, बर्डे गुरुजी संस्था समूहाचे सचिन बर्डे, जनार्दन साठे, प्रांजली अर्बन बँकेचे राहुल पाटील, प्रकाश पाटील, बाबुराव पाटील सुनील चव्हाण, लेखक सुरज साठे वाळवा तालुका मातंग समाज संघटना विजय लोंढे, संजय खवळे,, योगेश साठे, 

 वाटेगाव मध्ये अण्णाभाऊंना अभिवादन | Greetings to Annabhau in Wategaon

महाडिक युवाशक्ती चे दिग्विजय पाटील, सागर पाटील, अभिजीत मुळीक, प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार प्रदीप उबाळे, ग्राम विकास अधिकारी एस डी सातवेकर तलाठी जगन्नाथ कदम, फकीरा रानोजी सामाजिक प्रतिष्ठान किरण साठे, यशवंत साठे, प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, डॉ मोहन लोंढे, बी एस गायकवाड, बाबासो दबडे, किरण भिंगारदिवे, अॅड अमित साठे, आकाश माने, दशरथ जाधव, शाहीर रमेश बल्लाळ, किशोर पाटोळे, मल्हारी कुरणे. वाटेगाव स्कूलचे मुख्याध्यापक सुनील चव्हाण आदींनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

 वाटेगाव मध्ये अण्णाभाऊंना अभिवादन | Greetings to Annabhau in Wategaon

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments