BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

व्याघ्र प्रकल्पामध्ये न्यायवैद्यकशास्त्र प्रशिक्षण संपन्न| Forensic training completed at the Tiger Project

शिराळा,ता.६:सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बामणोली कोयना , हेळवाक , बेबेवाडी व चांदोली परिक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय आधिकारी य कर्मचार्याकरिता  सहयाद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव संरक्षण ट्रस्ट, मुंबई  यांचे संयुक्त विद्यमाने न्यायवैद्यकशास्त्र प्रशिक्षण पार पडले.

 व्याघ्र प्रकल्पामध्ये न्यायवैद्यकशास्त्र  प्रशिक्षण संपन्न| Forensic training completed at the Tiger Project

 सदर प्रशिक्षणादरम्यान  संयुक्ता  व गिरीश पंजाबी यांनी गुन्हा घटनास्थळ तपासणी , पुरावा संकलन , पुरावा गोळा करण्याची योग्य पद्धत , वन्यजीव संरक्षण अधिनियमातील तरतुदी विषयी मार्गदर्शन केले.  गुन्हा अन्वेषण व पुरावा संकलनाविषयीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.  प्रशिक्षणानंतर सर्व अधिकारी व कर्मचार्यांना पुरावा संकलन किटचे वाटप करण्यात आले .

 व्याघ्र प्रकल्पामध्ये न्यायवैद्यकशास्त्र  प्रशिक्षण संपन्न| Forensic training completed at the Tiger Project

 व्याघ्र प्रकल्पामध्ये न्यायवैद्यकशास्त्र  प्रशिक्षण संपन्न| Forensic training completed at the Tiger Project

 सदर किटचा वापर करून क्षेत्रीय स्तरावर पुरावा संकलन करण्यास उपयुक्त ठरणार आहे . वन्यजीव विभागामध्ये बदली होऊन आलेल्या व नव्याने आधिकारी व कर्मचारी यांना सदर प्रशिक्षणामुळे गुन्हा अन्वेषणाविषयी व पुरावा संकलनाविषयी अद्यावत माहिती होण्यास मदत झाली . 

 व्याघ्र प्रकल्पामध्ये न्यायवैद्यकशास्त्र  प्रशिक्षण संपन्न| Forensic training completed at the Tiger Project

सदर प्रशिक्षण  वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक  नानासाहेब लडकत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर , उपसंचालक उत्तम सावंत ,  विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी विभागीय वन अधिकारी विशाल माळी, सहा.वनसंरक्षक एस.सी. साळुंखे, सुभाष बागडी, तुषार ढमढेरे, गणेश पाटोळे,वनक्षेत्रपाल- संदीप जोपळे, ज्ञानेश्वर राक्षे, नंदकुमार नलवडे, संदीप कुंभार, बाळकृष्ण हसबनीस, शिशुपाल पवार उपस्थित होते.

 व्याघ्र प्रकल्पामध्ये न्यायवैद्यकशास्त्र  प्रशिक्षण संपन्न| Forensic training completed at the Tiger Project

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments