BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाळवा तालुक्यात कृषी दिन उत्साहात | Excitement of Agriculture Day in walva taluka

इस्लामपूर :कृषि संजीवनी मोहीम 2022 अंतर्गत वाळवा तालुका कृषी विभागाच्या वतीने वाळवा पंचायत समिती सभागृहात कृषी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

वाळवा तालुक्यात कृषी दिन उत्साहात | Excitement of Agriculture Day in walva taluka 

                    कृषि दिन कार्यक्रम निमित्त महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा परिषद कृषि विभाग मार्फत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम बचत भवन पंचायत समिती सभागृह, इस्लामपूर येथे  पार पडला.

वाळवा तालुक्यात कृषी दिन उत्साहात | Excitement of Agriculture Day in walva taluka 

         यावेळी कृषि मृदाशास्त्रज्ञ, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज डॉ.संग्राम काळे यांनी माती परीक्षण व खतांचा संतुलित वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी  भगवानराव माने यांनी कृषि विभागाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा संसाधन व्यक्ती (PMFME)  राहुल ठोंबरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेविषयी माहिती दिली.

वाळवा तालुक्यात कृषी दिन उत्साहात | Excitement of Agriculture Day in walva taluka 

        यावेळी गट विकास अधिकारी आबासाहेब पवार, सहा. गट विकास अधिकारी  अजिंक्य कुंभार, शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष विनोद बाबर यांनी मनोगत व्यक्त केले.

वाळवा तालुक्यात कृषी दिन उत्साहात | Excitement of Agriculture Day in walva taluka 

                  यावेळी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पशुधन विकास अधिकारी संजय पवार, कृषि अधिकारी पंचायत समितीसंजय गिरीबुवा, सर्व पंचायत समिती कृषि अधिकारी, सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आणि सर्व शेतकरी सल्लागार समिती सदस्य, कृषिमित्र, शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य व शेतकरी  मोठया संख्येने उपस्थित होते. आभार  सारिका पाटील यांनी मानले.

वाळवा तालुक्यात कृषी दिन उत्साहात | Excitement of Agriculture Day in walva taluka 

आमदार मानसिंगराव  नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments