जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced
जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced
सांगली :राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम आज 8 जुलै 2022 रोजी जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व विटा या ब वर्ग नगरपरिषदा तसेच आष्टा, तासगाव व पलूस या क वर्ग नगरपरिषदांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced
जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced
या निवडणुकीसाठी मतदान 18 ऑगस्ट 2022 रोजी तर मतमोजणी 19 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असूत ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. आचारसंहिता सार्वत्रिक निवडणुकांकरिता नगर परिषदा/नगर पंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या नगर परिषदा/नगर पंचायतींच्या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुध्दा करता येणार नाही. निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced
राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक सदस्य पदांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम-2022 पुढीलप्रमाणे आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिध्द करण्यात आल्याचा दिनांक - 5 जुलै 2022 (मंगळवार). जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख - 20 जुलै 2022 (बुधवार). नामनिर्देशनपत्र राज्य निवणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी - 22 जुलै 2022 (शुक्रवार) सकाळी 11 वाजल्यापासून ते 28 जुलै 2022 (गुरूवार) दुपारी 2 वाजेपर्यंत. वरील नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी - 22 जुलै 2022 (शुक्रवार) ते 28 जुलै 2022 (गुरूवार) सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत. दि. 23 जुलै 2022 शनिवार, दि. 24 जुलै 2022 रविवार या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.
जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced
नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक - 29 जुलै 2022 (शुक्रवार) सकाळी 11 वाजल्यापासून. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक अपील नसेल तेथे - 4 ऑगस्ट 2022 (गुरूवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. अपील असल्यास (i) वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल. (ii) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. - अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी.
जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced
मात्र दिनांक 8 ऑगस्ट 2022 (सोमवार) पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक - उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - 18 ऑगस्ट 2022 (गुरूवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक - 19 ऑगस्ट 2022 (शुक्रवार) सकाळी 10 वाजल्यापासून. महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे - कलम 19 मधील तरतुदीनुसार.
जिल्ह्यातील पाच नगररिषदांच्या निवडणुका जाहीर | Election of five Municipal Councils in the district announced
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments