BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत भूकंप| Earthquake in Chandoli

चांदोलीत भूकंप| Earthquake in Chandoli



चांदोलीत भूकंप| Earthquake in Chandoli

 

चांदोलीत भूकंप| Earthquake in Chandoli



 शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात चांदोली परिसरात दुपारी बारा वाजून ४९  मिनिटांनी ५५ सेकंदानी  २.८ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे. 

चांदोलीत भूकंप| Earthquake in Chandoli

 

हा धक्का सौम्य असल्याने कुठेही वित्त अथवा जीवित हानी झालेली नाही. केंद्रबिंदू वारणावती भूकंपमापन केंद्रा पासून २७.२ कि.मी.पाटण तालुक्याच्या दिशेने आहे.   

चांदोलीत भूकंप| Earthquake in Chandoli

 

  दरम्यान कोयनानगर परिसरात ही १ वाजता ३  रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे. त्याचा केंद्र बिंदू कोयने पासून १२ कि.मि. अंतरावर हेळवाक गावच्या नैऋत्येस आहे. 

चांदोलीत भूकंप| Earthquake in Chandoli


गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================




Post a Comment

0 Comments