BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डॉ यशवंतराव कुलकर्णी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा | Dr. Yashwantrao Kulkarni's birthday was celebrated with various activities

शिराळा:डॉ यशवंतराव कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनालिका ट्रॅक्टर आणि यशराज ॲग्रो तर्फे शिराळा इस्लामपूर आणि पलूस यांच्यावतीने रक्तदान व  आरोग्य तपासणी, वृक्षारोपण या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  

डॉ यशवंतराव कुलकर्णी यांचा  वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा | Dr. Yashwantrao Kulkarni's birthday was celebrated with various activities

डॉ यशवंतराव कुलकर्णी यांचा  वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा | Dr. Yashwantrao Kulkarni's birthday was celebrated with various activities

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोनालिका ट्रॅक्टरचे सांगली जिल्हा टेरिटरी मॅनेजर शुभम पवार , माजी जि. प. सदस्य महादेव कदम,  जगदीश पाटील,अच्युत कुलकर्णी, वाळवा येथील प्रगतशील शेतकरी श्री तगारे  उपस्थित होते. 

डॉ यशवंतराव कुलकर्णी यांचा  वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा | Dr. Yashwantrao Kulkarni's birthday was celebrated with various activities

सदर कार्यक्रमास शिराळा , वाळवा आणि पलुसच्या  कृषी व  वनविभागचे अधिकारी, कर्मचारी यांनी भेट दिली. इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील ब्लड बँकेने विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन यशराज ॲग्रो तर्फे धनाजी थोरात,  प्रकाश  कदम,  एम आर कुंभार , जयसिंग अवघडे ,  प्रणव चाफेकर , आशिष पाटील यांनी केले. आभार अनुप कुलकर्णी यांनी  मानले. 

डॉ यशवंतराव कुलकर्णी यांचा  वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा | Dr. Yashwantrao Kulkarni's birthday was celebrated with various activities

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments