BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोयना धरणातून 1050 तर वारणा धरणातून 851 क्युसेक्स विसर्ग सुरू| Discharge of 1050 cusecs from Koyna Dam and 851 cusecs from Warna Dam

कोयना धरणातून 1050 तर वारणा धरणातून 851 क्युसेक्स विसर्ग सुरू|

Discharge of 1050 cusecs from Koyna Dam and 851 cusecs from Warna Dam

सांगली  जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 21.54 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

कोयना धरणातून 1050 तर वारणा धरणातून 851 क्युसेक्स विसर्ग सुरू|

Discharge of 1050 cusecs from Koyna Dam and 851 cusecs from Warna Dam

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 43.18 (105.25), धोम 6.52  (13.50), कन्हेर 4.25 (10.10), वारणा 21.54 (34.40), दूधगंगा 13.02 (25.40), राधानगरी 5.10 (8.36), तुळशी 2.08 (3.47), कासारी 1.97 (2.77), पाटगांव 2.21 (3.72), धोम बलकवडी 2.37 (4.08), उरमोडी 5.82 (9.97), तारळी 3.80 (5.85), अलमट्टी  87.99 (123).

कोयना धरणातून 1050 तर वारणा धरणातून 851 क्युसेक्स विसर्ग सुरू|

Discharge of 1050 cusecs from Koyna Dam and 851 cusecs from Warna Dam

विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -1050, धोम - निरंक, कण्हेर - 24, वारणा 851, दुधगंगा 1000, राधानगरी 1400, तुळशी - निरंक, कासारी 550, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार  क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. 

कोयना धरणातून 1050 तर वारणा धरणातून 851 क्युसेक्स विसर्ग सुरू|

Discharge of 1050 cusecs from Koyna Dam and 851 cusecs from Warna Dam

विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड 12.5 (45), आयर्विन पूल सांगली 19.3 (40) व अंकली पूल हरिपूर 24.2 (45.11).

कोयना धरणातून 1050 तर वारणा धरणातून 851 क्युसेक्स विसर्ग सुरू|

Discharge of 1050 cusecs from Koyna Dam and 851 cusecs from Warna Dam

Post a Comment

0 Comments