BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विजेचा शॉक बसून शंकर पाटील यांचा मृत्यू | Death of Shankar Patil due to electric shock

 बिऊर (ता.शिराळा) येथील विठ्ठलनगर मधील शंकर बापू पाटील (वय ५५ ) या शेतकऱ्याचा शेतात तुटून पडलेल्या  विजेच्या तारेच्या धक्क्याने जागीच  मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्यापूर्वी  घडली. याबाबत सचिन शंकर पाटील यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

विजेचा शॉक बसून  शंकर पाटील यांचा मृत्यू | Death of Shankar Patil due to electric shock

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर पाटील हे सकाळी शेतात भांगलनीसाठी  गेले होते. थोरली बाग शेतात जाणाऱ्या  रत्यावर विश्वास मारुती पाटील यांच्या शेताजवळ विद्युत वितरणच्या शेती पंपाच्या मुख्य विद्युत वाहिनीची  तार तुटून पडलेली होती. त्या विजेच्या तारेचा धक्का बसून शंकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या घटनेची माहिती  त्यांच्या घरातील कोणालाही सायंकाळी साडे पाच  वाजे पर्यंत नव्हती. 

विजेचा शॉक बसून  शंकर पाटील यांचा मृत्यू | Death of Shankar Patil due to electric shock

दरम्यान  सायंकाळी पाच वाजण्याच्या  सुमारास बिऊर येथील संजय गोसावी व त्यांची पत्नी हे त्या रस्त्याने जात असताना त्या तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का काही प्रमाणात संजय याच्या पत्नीस बसला. त्यांनी समोर पहिले असता त्यांना शंकर मृतावस्थेत दिसले. त्यांनी ही माहिती दिलीप पाटील यांना  दिलीअसता  त्यांनी शंकर यांच्या घरातील लोकांना माहिती दिली.याबाबत  पोलीस पाटील सीताराम पाटील यांनी शिराळा पोलिसांना  कळविले . 

विजेचा शॉक बसून  शंकर पाटील यांचा मृत्यू | Death of Shankar Patil due to electric shock

शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले  त्यांच्या पश्चाता पत्नी,दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास सह्यक पोलीस फौजदार शिवाजी पाटील करत आहेत.

विजेचा शॉक बसून शंकर पाटील यांचा मृत्यू | Death of Shankar Patil due to electric shock

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments