BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कॉलेजच्या निरोप समारंभासाठी निघालेल्या ओंकारचा मृत्यू | Death of Omkar, who left for college farewell ceremony

 शिराळा येथील  कॉलेज निरोप समारंभासाठी निघालेल्या ओंकार चंद्रकांत इंगळे (वय २१)  या महाविद्यालयानी तरुणाचा कोडोली काखे मार्गावर काईगंडे मळा येथे मोटरसायकल  घसरून झालेल्या अपघात  उपचारादरम्यान मृत्यू झाला.   या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

 कॉलेजच्या  निरोप समारंभासाठी निघालेल्या ओंकारचा मृत्यू | Death of Omkar, who left for college farewell ceremony

 कॉलेजच्या  निरोप समारंभासाठी निघालेल्या ओंकारचा मृत्यू | Death of Omkar, who left for college farewell ceremony

      याबाबत पोलिसांच्याकडून व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, ओंकार हा वारणानगर येथील फॉर्मसी कॉलेजमध्ये अंतीम वर्ष पदवी अभ्यासक्रमात शिकत होता. मंगळवारी अंतीम वर्षातील विद्यार्थाचा निरोप समारंभ कार्यक्रम असल्याने शिराळा येथून मोटरसायकलवरून  एकटाच वारणानगरला जात  होता .

 कॉलेजच्या  निरोप समारंभासाठी निघालेल्या ओंकारचा मृत्यू | Death of Omkar, who left for college farewell ceremony

 कोडोली काखे रस्त्यात जवळील एम .डी. पाटील जनावरच्या शेड जवळ रस्त्यावरील असलेल्या मातीवरून अचानक मोटरसायकल घसरल्याने तो डांबरी रस्त्यावर पडला.  त्याच्या डाव्या बाजूच्या छातीच्या बरगडीस  मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तो पाऊसमध्ये सुमारे अर्धा तास रस्त्याकडेलाच बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. 

 कॉलेजच्या  निरोप समारंभासाठी निघालेल्या ओंकारचा मृत्यू | Death of Omkar, who left for college farewell ceremony

पाऊस कमी झाल्याने या रस्त्यावरून येणार जाणाऱ्या लोकांनी त्याला  तातडीने कोडोली येथील यशवंत धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  त्याला बोलता येत नसलेने नातेवाईकांशी संपर्क साधने कठीण होत होते. डॉक्टरांनी त्यांला नाव विचारले असता त्यांने आपला  मोबाईल चेहऱ्यासमोर धरा असे खूनविले. मोबाईल लॉक निघताच त्यांचे वडिल व इतर नातेवाईकांना  संपर्क साधता आला. त्याच्या  फुफुसाला जोराचा मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता.

 कॉलेजच्या  निरोप समारंभासाठी निघालेल्या ओंकारचा मृत्यू | Death of Omkar, who left for college farewell ceremony

 उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.  त्याच्या  अपघाताची बातमी वर्गातील मित्रांना तसेच शिराळा येथील नातेवाईकांना समजताच सर्वांनी  हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.   त्याच्या वडीलांनी हॉस्पिटलमध्ये केलेला आक्रोश हा हृदय पिटाळून टाकणार होता. त्याच्या पश्चात आई ,वडील व एक लहान भाऊ आहे. कोडोली उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत.

 कॉलेजच्या  निरोप समारंभासाठी निघालेल्या ओंकारचा मृत्यू | Death of Omkar, who left for college farewell ceremony

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments