BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कालवा ओव्हर फ्लो होऊन शेतीचे नुकसान | Damage to agriculture due to canal overflow

शिराळा, ता. ९ : वाकुर्डे खुर्द ता.शिराळा येथील सावदेकरवाडी फाटा येथे कालव्यात बांध घातल्याने कालव्यातील पाणी ओव्हर फ्लो बाहेर पडल्याने कालव्या खालील पिकांचे नुकसान झाले आहे. 

कालवा ओव्हर फ्लो होऊन शेतीचे नुकसान | Damage to agriculture due to canal overflow

कालवा ओव्हर फ्लो होऊन शेतीचे नुकसान | Damage to agriculture due to canal overflow

 वाकुर्डे खुर्द येथे कालव्याचे काम सुरु आहे. त्यासाठी कालव्यात बांध घालण्यात आला आहे. आज दिवसभर शिराळा तालुक्यात  पावसाचा जोर कायम असल्याने डोंगरावरून कालव्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह आल्याने पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने ओव्हर फ्लो होऊन पाणी कालव्याच्या एका बाजूने उताराकडे वाहून शेतात गेले.  

कालवा ओव्हर फ्लो होऊन शेतीचे नुकसान | Damage to agriculture due to canal overflow

 त्यामुळे वाकुर्डे खुर्द येथील आनंदा शामराव जाधव, संजय शिवाजी पाटील ,आनंदा शामराव पाटील, राजाराम शंकर पाटील, विक्रम बाळू पाटील, विठ्ठल गनू पाटील, संजय रामचंद्र पाटील यांच्या सह इतर शेतकऱ्याच्या  उस व भात शेतीचे नुकसान झाले आहे.  ही माहिती समजताच पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी सदर ठिकाणी भेट देवून जे.सी.बी. च्या सहायाने चर कडून रस्त्यावर आलेले पाणी ओढ्यात सोडले. त्यामुळे इतर अनेकांची पिके नुकसान होण्या पासून वाचली.  

कालवा ओव्हर फ्लो होऊन शेतीचे नुकसान | Damage to agriculture due to canal overflow

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments