नाग बाळगल्याप्रकरणी गुन्हा | Crime in case of possession of snake
नाग बाळगल्याप्रकरणी गुन्हा | Crime in case of possession of snake
नाग बाळगल्याप्रकरणी गुन्हा | Crime in case of possession of snake
शिराळा:येथील वनक्षेत्रपाल कार्यालयामार्फत सागर लक्ष्मण यादव (वय ३६ ,रा . चिकुर्डे ता . वाळवा) याने अवैधरित्या नाग वन्यप्राणी स्वतःच्या ताब्यात ठेवल्यामुळे त्याच्या विरुध्द ब वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नाग बाळगल्याप्रकरणी गुन्हा | Crime in case of possession of snake
याबाबत माहिती अशी की ,वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सागर यादव यांने त्याच्या शेताजवळील शेडमध्ये नाग वन्यजीवास लपवून ठेवला आहे असे कळाले . यावरून उपवनसंरक्षक सांगली श्रीमती निता कट्टे , सहायक वनसंरक्षक डॉ . अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख , वनरक्षक प्रकाश पाटील व सर्प मित्र सुशिलकुमार गायकवाड यांनी धाड टाकून नागास ताब्यात घेतले .
नाग बाळगल्याप्रकरणी गुन्हा | Crime in case of possession of snake
त्यानंतर सागर यादव यांचेवर गुन्हा दाखल केलेला आहे वनविभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की नाग वन्यजीवास बाळगणे , नाग , सापाचा अधिवास उध्दवस्त करणे , नाग , साप पकडणे , डांबुन ठेवणे , खेळ करणे , प्रदर्शन करणे इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.
नाग बाळगल्याप्रकरणी गुन्हा | Crime in case of possession of snake
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments