BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गणेशोत्सव व दहीहंडी प्रमाणे नागपंचमीसाठी सहकार्य करा- सत्यजित देशमुख | Cooperate for Nag Panchami like Ganeshotsav and Dahi Handi - Satyajit Deshmukh

शिराळा,ता.२७: राज्य शासनाने गणपती व दहीहंडी उत्सवासाठी  कोरोनामुळे घातलेले सर्व निर्बंध काढून सर्व गणेश फक्त व दहीहंडी उत्सव प्रेमी, यांचा उत्साह द्विगणित होईल असा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे. त्याच पद्धतीने शिराळ्याच्या  नागपंचमीसाठी देखील नागप्रेमी व भाविक भक्तांच्या मागणीचा विचार करून प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष, सांगली जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी दिली.

गणेशोत्सव व दहीहंडी प्रमाणे नागपंचमीसाठी सहकार्य करा- सत्यजित देशमुख | Cooperate for Nag Panchami like Ganeshotsav and Dahi Handi - Satyajit Deshmukh

 यावेळी देशमुख म्हणाले,  कोरोनाच्या काळात सलग दोन वर्षे  सण साजरे करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घातले होते. या निर्बंधांचे पालन सर्व भाविक भक्त व नागरिकांनी काटेकोर केले.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी गणपती उत्सव व दहीहंडी उत्सव साजरे करण्याचे सर्व निर्बंध उठवले आहेत. त्याच पद्धतीने शिराळा  नागपंचमी उत्सवाला प्रशासनाने सहकार्य करावे.

गणेशोत्सव व दहीहंडी प्रमाणे नागपंचमीसाठी सहकार्य करा- सत्यजित देशमुख | Cooperate for Nag Panchami like Ganeshotsav and Dahi Handi - Satyajit Deshmukh

 हा सण शिराळा व परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे हा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना निर्बंध घालू नये. न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखून सर्व नागमंडळ व नागप्रेमी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा.यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे.  शिराळकर यांच्या उत्साहाला प्रशासन सर्व सहकार्य करेल.अशी ग्वाही त्यांनी  दिली.

गणेशोत्सव व दहीहंडी प्रमाणे नागपंचमीसाठी सहकार्य करा- सत्यजित देशमुख | Cooperate for Nag Panchami like Ganeshotsav and Dahi Handi - Satyajit Deshmukh

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments