BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नागपंचमी दिवशी पेठनाका ते शिराळा वाहतूक मार्गात बदल |Change in traffic route from Pethnaka to Shirala on Nagpanchami day

  शिराळा येथील नागपंचमी यात्रा मंगळवार २  ऑगस्ट  रोजी साजरी होणार आहे. या दिवशी शिराळा येथे नागपंचमी यात्रा मोठ्या प्रमाणात भरविली जाते. नागपंचमी दिवशी शिराळा येथील वाहतूक सुरळीत रहावी तसेच गर्दीत वाहन घूसून नागरीकांच्या जीवीतास धोका पोहचू नये याकरीता सुरक्षेच्या दृष्टीने पेठ नाका ते शिराळा या मार्गात बदल करण्यात आला आहे.

नागपंचमी दिवशी  पेठनाका ते शिराळा वाहतूक मार्गात बदल |Change in traffic route from Pethnaka to Shirala on Nagpanchami day
 
    पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात ता.२ रोजीच्या १ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत खालीलप्रमाणे बदल केला आहे.पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात केलेला बदल पुढीलप्रमाणे. 

नागपंचमी दिवशी  पेठनाका ते शिराळा वाहतूक मार्गात बदल |Change in traffic route from Pethnaka to Shirala on Nagpanchami day
 
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ पेठनाका येथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील. 

शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग ४ कडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी-कार्वे-ढगेवाडी फाटा-ऐतवडे बुद्रुक फाटा- लाडेगाव- वशी- येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्र. ४ कडे जातील. शिराळा बायपास येथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम प्रमाणे  शिक्षा किंवा दंड करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक  गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.

नागपंचमी दिवशी  पेठनाका ते शिराळा वाहतूक मार्गात बदल |Change in traffic route from Pethnaka to Shirala on Nagpanchami day

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments