BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत ६०मि.मि. पाऊस | Chandolit60 mm. The rain

चांदोलीत६० मि.मि. पाऊस | Chandolit60 mm. The रेन



 

चांदोलीत ६०मि.मि. पाऊस | Chandolit60 mm. The rain



चांदोलीत ६०मि.मि. पाऊस | Chandolit 60mm. The rain

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला  असून २४ तासात चांदोली  परिसरात ६०  मि.मि.पावसाची नोद झाली  आहे. 

चांदोलीत ६० मि.मि. पाऊस | Chandolit60 mm. The rain

 

शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी  सकाळी आठ २४ तासात चांदोली  परिसरात ६० मि.मि. पावसाची नोंद झाली असून आज अखेर   ७२० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी   आठ  वाजता वारणा धरणात १७.६० टी.एम.सी. म्हणजे  ५१.१६  टक्के पाणीसाठा आहे. 

चांदोलीत ६०मि.मि. पाऊस | Chandolit 60mm. The rain

 

  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने  धरणात  १११८५क्युसेक्सने पाण्याची आवक असल्याने  धरणाच्या लो लेवल गेट मधून ७६५ क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत  वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे बंधारा आठ   दिवसापासून पाण्याखालीच आहे.

 

चांदोलीत ६०मि.मि. पाऊस | Chandolit60 mm. The rain


गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================






Post a Comment

0 Comments