चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains कॉन्टीनुए
चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue
चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue
चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue
शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. बुधवारीस काळी आठ ते गुरुवारी सकाळी आठ २४ तासात चांदोली परिसरात 77 मि.मि. पावसाची नोंद झाली असून आज अखेर 972 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजता वारणा धरणात 21.54 टी.एम.सी. म्हणजे 62.61 टक्के पाणीसाठा आहे.
चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणात 12486 क्युसेक्सने पाण्याची आवक असल्याने धरणाच्या लो लेवल गेट मधून 851 क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे व मांगले सावर्डे बंधारा पाण्याखालीच आहे.
चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments