BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरण ६० टक्के भरले | Chandoli dam is 56 percent full

 चांदोली धरण  ६० टक्के भरले | Chandoli dam is 60 percent full

चांदोली धरण  ६० टक्के भरले | Chandoli dam is 60 percent full

चांदोली धरण  ६० टक्के भरले | Chandoli dam is 60percent full

चांदोली धरण  ६० टक्के भरले | Chandoli dam is 56 percent full

शिराळा तालुक्यात आज दिवसभर पुन्हा पावसाची  संततधार कायम असून ८  तासात चांदोली  धरण परिसरात  २७ मि.मि.पावसाची नोद झाली असून सायंकाळी चार वाजता धरणात २०.७० टी.एम.सी. पाणी साठा झाला आहे. 

चांदोली धरण  ६० टक्के भरले | Chandoli dam is 60 percent full

शिराळा तालुक्यात आज दिवसभर पावसाची संततधार कायम आहे. मंगळवारी   सकाळी आठ ते  सायंकाळी चार पर्यंत ८  तासात चांदोली धरण परिसरात २७ मि.मि.  पावसाची नोंद झाली असून आज अखेर ९२२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. आज सायंकाळी चार वाजता धरणात  २०.७०  टी.एम.सी. म्हणजे ६०.१५  टक्के पाणीसाठा आहे.  

चांदोली धरण  ६० टक्के भरले | Chandoli dam is 60 percent full

   धरणाच्या लो लेवल गेट मधून ८०७   क्युसेक्सने वारणा  नदीत पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे बंधारा व मांगले -सावर्डे बंधारा  अद्याप  पाण्याखालीच आहे.

चांदोली धरण  ६० टक्के भरले | Chandoli dam is 60 percent full

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments