BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरण 74 टक्के भरले |Chandoli Dam is 74 percent full

चांदोली धरण ७४   टक्के भरले |Chandoli Dam is 74  percent full

चांदोली धरण ७४   टक्के भरले |Chandoli Dam is 74  percent full 

चांदोली धरण ७४   टक्के भरले |Chandoli Dam is 74  percent full

चांदोली धरण ७४   टक्के भरले |Chandoli Dam is 74  percent full

 शिराळा तालुक्यात पावसाचा जोर  कमी झाला  आहे.  रविवारी  सकाळी आठ ते   सोमवारी सकाळी आठ २४ तासात चांदोली  परिसरात २४ मि.मि. पावसाची नोंद झाली असून आज अखेर  १२४१  मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी  आठ  वाजता वारणा धरणात  २५  .४५  टी.एम.सी. म्हणजे ७३ .९७  टक्के पाणीसाठा आहे.  

चांदोली धरण ७४   टक्के भरले |Chandoli Dam is 74  percent full

 धरणात १०४९५  क्युसेक्सने पाण्याची आवक असल्याने सकाळी आठ वाजता वारणा धरणात२५ .४५  टी.एम.सी. म्हणजे ७३ .९७  टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६१६ .८५  मीटर तर पाणी साठा ७२०.५८८  द.ल.घ.मी आहे. धरणाच्या लो लेवल गेट मधून  ११७०   व विद्युत निर्मितीतून ६८८   असे एकूण १८५८  क्युसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.  त्यामुळे कोकरूड रेठरे  व मांगले सावर्डे  बंधारा  पाण्याखालीच आहे. 

चांदोली धरण ७४   टक्के भरले |Chandoli Dam is 74  percent full

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments