BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत ९० मि.मि. पाऊस | Chandoli 90 mm. the rain

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue



चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue

 

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue


चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue

 शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे.  शुक्रवारी सकाळी आठ ते शनिवारी  सकाळी आठ २४ तासात चांदोली  परिसरात ९०  मि.मि. पावसाची नोंद झाली असून आज अखेर  ११४९  मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी  आठ  वाजता वारणा धरणात  २३.७५  टी.एम.सी. म्हणजे ६९.०४टक्के पाणीसाठा आहे.  

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue

 

 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने  धरणात १६२५०  क्युसेक्सने पाण्याची आवक असल्याने सकाळी  आठ  वाजता वारणा धरणात  २३.७५  टी.एम.सी. म्हणजे ६९.०४टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६१४.९० मीटर तर पाणी साठा ६७२.६७६ द.ल.घ.मी आहे. धरणाच्या लो लेवल गेट मधून  ११३७ व विद्युत निर्मितीतून ६२४ असे एकूण १७६१  क्युसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.  त्यामुळे धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत  वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे  व मांगले सावर्डे  बंधारा  पाण्याखालीच आहे. 

चांदोलीत पावसाचा जोर कायम | Chandoli rains continue


गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================





Post a Comment

0 Comments