BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरण ७० टक्के भरले |Chandoli Dam is 70 percent full

शिराळा तालुक्यात आज दिवसभर  पावसा जोर कमी झाला  असून ८  तासात चांदोली  धरण परिसरात  १४  मि.मि.पावसाची नोद झाली असून सायंकाळी चार वाजता धरणात २४ .१८  टी.एम.सी. म्हणजे ७० .२९   टक्के   पाणी साठा झाला आहे. 

चांदोली धरण ७० टक्के भरले |Chandoli Dam is 70 percent full 

  सकाळी आठ ते  सायंकाळी चार पर्यंत ८  तासात चांदोली धरण परिसरात १४  मि.मि.  पावसाची नोंद झाली असून आज अखेर ११६३    मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण व पाणलोटक्षेत्रात  पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवक १६६६३  क्युसेक्सने असल्याने   आज सायंकाळी चार वाजता धरणात  २४ .१८   टी.एम.सी. म्हणजे ७० .२९   टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६१५.४०  मीटर म्हणजे ६८४ .७२९   द.ल.घ.मी.आहे. 

चांदोली धरण ७० टक्के भरले |Chandoli Dam is 70 percent full 

   धरणाच्या लो लेवल गेट मधून ११३७  तर विद्युत निर्मितीतून ६२४  क्युसेक्सने असे एकूण १७६१ क्युसेक्सने वारणा  नदीत पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे बंधारा १३  दिवस व मांगले -सावर्डे बंधारा सहा  दिवस  पाण्याखालीच आहे.

चांदोली धरण ७० टक्के भरले |Chandoli Dam is 70 percent full

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments