BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

९ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन- राजू शेट्टी | Chakka Jam Movement across Maharashtra on Revolution Day on 9th August - Raju Shetty

शिराळा, ता.२७:नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोहत्सान अनुदान वर्ग करून  उसाची दुसरी उचल २०० रुपये देवून  पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी या मागणीसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  ९  ऑगस्टला क्रांतीदिनी  महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर  चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा  माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

९ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन- राजू शेट्टी | Chakka Jam Movement across Maharashtra on Revolution Day on 9th August - Raju Shetty

 शिराळा येथे लकी मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी शेट्टी म्हणाले,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याना ५० हजार रुपये प्रोहत्सान अनुदान देण्याची घोषणा करून अडीच वर्षे झाली.  या आधीच्या  सरकारने  नियमित कर्ज भरणाऱ्या  शेतकऱ्याच्या खात्यावर १ जुलै पासून पैसे वर्ग करणार म्हणून घोषीत केले   होते. परंतु सत्तांतरानंतर हा निर्णय थांबवण्यात आला.१३  जुलैच्या  कोल्हापूरच्या मोर्च्या नंतर मुख्यमंत्री यांनी पुढच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेवून तातडीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू असे सांगितले होते.

९ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन- राजू शेट्टी | Chakka Jam Movement across Maharashtra on Revolution Day on 9th August - Raju Shetty

 १३जुलै नंतर तीन कॅबिनेट बैठका झाल्या. पण अजून ही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे ९ ऑगस्टला क्रांतीदिनी  महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर  चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.  या आंदोलनाची पूर्व तयारी म्हणून ३१ जुलैला कराड राज्य कार्यकारणीची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

९ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन- राजू शेट्टी | Chakka Jam Movement across Maharashtra on Revolution Day on 9th August - Raju Shetty

 सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे यासाठी आपणा आग्रही आहोत. ती मिळवल्या शिवाय आपण गप्प बसणार नाही. आपल्या संघटनेची  भूमिका लोकांच्या पर्यंत पोहचवा आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या  निवडणुकांच्या तयारीला लागा. कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये.   

९ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन- राजू शेट्टी | Chakka Jam Movement across Maharashtra on Revolution Day on 9th August - Raju Shetty

यावेळी शिराळा तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पन्नास हजार रुपयांचा निधी दिला. स्वागत प्रास्ताविक मानसिंग पाटील यांनी केले.

   यावेळी संपर्क प्रमुख अॅड समसुद्दीन  संदे,पोपट मोरे, रवी दुकाने, लता गायकवाड, राम पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले. 

९ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन- राजू शेट्टी | Chakka Jam Movement across Maharashtra on Revolution Day on 9th August - Raju Shetty

  यावेळी  भागवत जाधव, तानाजी साठे, शिवलिंग शेटे, रविंद्र पाटील, देवेंद्र  धस, मानसिंग पाटील, नाथाभाऊ निकम, हेमंत मुळीक, बाबा पाटील, प्रभाकर पाटील,धैर्यशील पाटील ,सुदर्शन वाडकर,प्रताप पाटील,शहाजी पाटील,संदीप शिरोटे  उपस्थित होते.  आभार भीमानंद पाटील यांनी आभार मानेल.

९ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन- राजू शेट्टी | Chakka Jam Movement across Maharashtra on Revolution Day on 9th August - Raju Shetty

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments