सह्याद्री पब्लिक स्कूल चा वर्धापनदिन उत्साहात साजरा| Celebrating the anniversary of Sahyadri Public School

शिराळा: सह्याद्री पब्लिक स्कूल रेडचा १७ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर व विस्तार अधिकारी विष्णू दळवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सह्याद्री पब्लिक स्कूल चा वर्धापनदिन उत्साहात साजरा| Celebrating the anniversary of Sahyadri Public School
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय पार्टे,उपाध्यक्ष धनाजी पाटील,सेक्रेटरी सुनिल पाटील,संस्थेचे संचालक राजेंद्र इथापे, हिंदुराव बसरे, श्रीमती सुकेशनी दळवी,श्रीमती दीपा उबाळे, सीमा इथापे ,सह्याद्रीच्या प्राचार्या सौ. शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सह्याद्री पब्लिक स्कूल चा वर्धापनदिन उत्साहात साजरा| Celebrating the anniversary of Sahyadri Public School
सह्याद्री पब्लिक स्कूल चा वर्धापनदिन उत्साहात साजरा| Celebrating the anniversary of Sahyadri Public School
सर्व विद्यार्थ्यांना केक व खाऊ चे वाटप करण्यात आले. चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन सौ विद्या पाटील, अभिजित माने, सचिन कांबळे, मारूती बोरगे यांनी केले. आभार सुप्रिया देसाई यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सह्याद्री पब्लिक स्कूल चा वर्धापनदिन उत्साहात साजरा| Celebrating the anniversary of Sahyadri Public School
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments