BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करा-डॉ. अभिजित चौधरी | Celebrate Nagpanchami as per court order-Dr. Abhijit Chaudhary

शिराळा,ता.१८: न्यायालयाच्या आदेशाचा  अवमान होईल असे कोणतेही कृत्य न करता नियमास अधीन राहून नागपंचमी साजरी केल्यास प्रशासन  योग्य ते सहकार्य करेल. नाग मंडळ व ग्रामस्थ यांनी ही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करा-डॉ. अभिजित चौधरी  | Celebrate Nagpanchami as per court order-Dr. Abhijit Chaudhary 

सांगली येथे  जिल्हाधिकारी कार्यालयात शिराळा नागपंचमी आढावा  बैठकीत  बोलत होते. यावेळी शिराळा ग्रामस्थांच्यावतीने न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून नागपंचमी साजरी करत असताना स्थानिक प्रशासन काही अटी घालत असल्याने पारंपरिक नागपंचमी सण साजरा करताना अडचणी येतात. यासाठी प्रशासनाचे योग्य सहकार्य मिळावे  अशी मागणी केली. 

न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करा-डॉ. अभिजित चौधरी  | Celebrate Nagpanchami as per court order-Dr. Abhijit Chaudhary 

यावेळी  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  जितेंद्र डुड्डी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, सम्राट महाडीक, माजी सभापती हणमंतराव पाटील, प्रतापराव यादव, रणजितसिह नाईक, सम्राट शिंदे,संभाजी नलवडे,माजी नगरसेवक केदार नलवडे प्रमुख उपस्थित होते. सांगली जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम यांची भेट घेवुन  पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळावे अशी मागणी केली. 

न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करा-डॉ. अभिजित चौधरी  | Celebrate Nagpanchami as per court order-Dr. Abhijit Chaudhary 

यावेळी लालासो तांबीट,अभिजित शेणेकर,जयसिंग गायकवाड, अरविंद शिंदे, बंटी नांगरे, सत्यजित कदम, सचिन नलवडे ,शुभम देशमुख, दर्शन जोशी, श्रेयस महाजन, प्रविण गायकवाड, संतोष गायकवाड, संकेत शिंदे, संतोष डांगे, शंकर डांगे, हिंदुराव नांगरे उपस्थित होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करा-डॉ. अभिजित चौधरी  | Celebrate Nagpanchami as per court order-Dr. Abhijit Chaudhary 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments