शिराळा येथे कृषी दिन साजरा | Celebrate Agriculture Day at Shirala
शिराळा येथे कृषी दिन साजरा | Celebrate Agriculture Day at Shirala
शिराळा येथे कृषी दिन साजरा | Celebrate Agriculture Day at Shirala
शिराळा येथे कृषी दिन साजरा | Celebrate Agriculture Day at Shirala
शिराळा : कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत आज १ जुलै रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,आत्मा व पंचायत समिती शिराळा, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पंचायत समिती शिराळा सभागृहात कृषी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शिराळा येथे कृषी दिन साजरा | Celebrate Agriculture Day at Shirala
प्रारंभी माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी खरीप हंगाम 2022 मध्ये भात, सोयाबीन ,ज्वारी व गहू पीक स्पर्धेत विक्रमी उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी धान्य महोत्सव मध्ये विक्रमी विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली.
शिराळा येथे कृषी दिन साजरा | Celebrate Agriculture Day at Shirala
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंचायत समितीचे कृषी अधिकारी धनाजी थोरात यांनी केले. पंचायत समितीचे माजी सभापती सम्राट नाईक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत ,सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने , तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश जाधव , महिला बालकल्याण अधिकारी सतीश नवले ,उपस्थित होते. आभार मंडल कृषी अधिकारी अरविंद शिंदे यांनी केले.
शिराळा येथे कृषी दिन साजरा | Celebrate Agriculture Day at Shirala
आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇
१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)
२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ
३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक
४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक
५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास
६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड
बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments