BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वही रुपी शुभेच्छा | Best wishes to Pratik Patil on his birthday with note book

वाटेगाव : सांगली जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती रवींद्र बर्डे यांच्या कुटुंबा कडून व वाटेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल क्रीडा संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते  प्रतीक जयंत पाटील यांना वहिरूपी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देऊन वाटेगाव जिल्हा परिषद मतदार संघा मधील गावातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. 

प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वही रुपी शुभेच्छा | Best wishes to Pratik Patil on his birthday with note book 

 रविंद्र बर्डे काका यांच्या कडून वाटेगाव जिल्हा परिषद  रेठरे धरण , ओझर्डे,मरळनाथपूर,जाभुळवाडी  माणिकवाडी,भाटवडे,सुरुल,घबकवाडी, वाटेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना २०००हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.युवक नेते प्रतीक दादा यांनी वाढदिवसानिम्मित कोणीही हार भेटवस्तू न देता वही वाटप करावे या आवाहन नुसार रविंद्र बर्डे काका यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्त बर्डे गुरुजी सोसायटीचे अध्यक्ष, युवा नेते सचिन बर्डे,सुनील शेटे,अशोक शेटे,बाबू शिंदे ,सुनील ढेबे, उदय शेटे,राजू शेटे,तुषार माने,योगेश शिंदे, शीतल शेटे, मोहन जाधव ,जनार्दन साठे, प्रवीण साळुंखे, शामराव खोत,दिनकर मालुगडे, सचिन चव्हाण, युवराज पाटील वसंत खोत यांनी प्रत्येक शाळेत जाऊन वही वाटप केले.

प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वही रुपी शुभेच्छा | Best wishes to Pratik Patil on his birthday with note book 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments