खबरदारीचा उपाय म्हणून भूसखलनचा धोका असणाऱ्या या १७९ कुटुंबांचे होणार स्थलांतर| As a precautionary measure, 179 families at risk of landslides will be relocated

शिराळा,ता.६:शिराळा तालुक्यात सलग दोन दिवस अतिवृष्ठी होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भुसखलनाचा धोका असणाऱ्या शिराळा पश्चिम भागातील पाच गावातील लोकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही शिराळा तहसीलदार यांनी सुरु केली आहे. याबाबत तहसीलदार गणेश शिंदे यांनी संबंधित गावांना भेटी देवून लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून भूसखलनचा धोका असणाऱ्या या १७९ कुटुंबांचे होणार स्थलांतर| As a precautionary measure, 179 families at risk of landslides will be relocated
शिराळा तालुका हा डोंगरी असल्याने काही गावांना भुसखलनाचा धोका होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून त्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातील डफळेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी ,भाष्टेवस्ती,धामणकरवस्ती येथील १७९ कुटुंबातील ६७८ लोकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून भूसखलनचा धोका असणाऱ्या या १७९ कुटुंबांचे होणार स्थलांतर| As a precautionary measure, 179 families at risk of landslides will be relocated
त्यांची राहण्याची सोय गुढे येथील शाळा व करुंगली येथील मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व जेवणाची सोय प्रशासना मार्फत करण्यात येणार आहे. त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी गाव निहाय प्रशसकीय अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गट विकास अधिकारी , सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी,पोलीस पाटील यांची बैठक घेवून सर्वांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून भूसखलनचा धोका असणाऱ्या या १७९ कुटुंबांचे होणार स्थलांतर| As a precautionary measure, 179 families at risk of landslides will be relocated
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments