BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महावितरणच्या लेखी आश्वसाननंतर मोर्चा तात्पुरता स्थगित | After the written assurance of Mahavitaran, the movement was temporarily suspended

शिराळा,ता.१९:  आरळा ता.शिराळा येथील महावितरण कार्यालयावर वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या निषेधार्थ  निघणारा  मोर्चा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रल्हाद बुचडे यांनी  ग्रास्थांंची भेट घेवून त्यांना अडचणींचे  निवारण करण्याचे  लेखी आश्वासन दिल्याने मणदूर ग्रामस्थांनी  मोर्चा तात्पुरता  स्थगित केला.

महावितरणच्या लेखी आश्वसाननंतर  मोर्चा तात्पुरता  स्थगित | After the written assurance of Mahavitaran, the movement was temporarily suspended

      यावेळी  सरपंच वसंत पाटील   यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत लोकांच्या  व्यथा मांडल्या. यावेळी पाटील म्हणाले, मणदूर गाव हे अभयारण्या लगत आहे.  येथे हिस्त्र प्राण्या पासून ग्रामस्थ व  पाळीव प्राण्यांना त्रास होत आहे.  अतिवृष्टीमुळे  डोंगर खचणे असे प्रकार घडत  आहेत .  महावितरणच्या गलथानपणामुळे आठ आठ दिवस वीज गायब  असते.    रात्रीच्या प्रकाशासाठी  मेणबत्त्या किती वापरणार व केरोसीन मिळत नाही.  त्यामुळे लोकांचे जीवन  विस्कळीत झाले आहे.

महावितरणच्या लेखी आश्वसाननंतर  मोर्चा तात्पुरता  स्थगित | After the written assurance of Mahavitaran, the movement was temporarily suspended

  वीज नसल्याने पाणी पुरवठा , दळप , कांडप बंद.  पंखे बंद असल्याने रात्रीचा डासांचा त्रास होत असल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक आपत्ती बरोबर महावितरणच्या गलथानपणामुळे आणखी समस्या वाढत आहेत. यावेळी  सुरळीत विद्युत पुरवठा केला जाईल असे अधिकार्यांनी  लेखी आश्वासन दिल्याने मोर्चा  तात्पुरता स्थगित करण्यात आला.  यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोकरूड पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव  वाघ यांनी  बंदोबस्त ठेवला होता.

महावितरणच्या लेखी आश्वसाननंतर  मोर्चा तात्पुरता  स्थगित | After the written assurance of Mahavitaran, the movement was temporarily suspended

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments