BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरणात २५.६३ टी.एम.सी.पाणीसाठा |25.63 TMC water storage in Chandoli dam

 चांदोली धरणात  २३   टी.एम.सी.पाणीसाठा  |23 TMC water storage in Chandoli dam

शिराळा तालुक्यात आज दिवसभर  पावसाचा जोर घटल्याने ८  तासात चांदोली  धरण परिसरात  २ मि.मि.पावसाची नोद झाली असून सायंकाळी चार वाजता धरणात २५ .६३ टी.एम.सी. म्हणजे ७४.४८  टक्के पाणी साठा झाला आहे. 

चांदोली धरणात  २३   टी.एम.सी.पाणीसाठा  |23 TMC water storage in Chandoli dam

 आज अखेर १२४३ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यासह  धरण व पाणलोटक्षेत्रात  पावसाचा जोर कमी  झाल्याने धरणात पाण्याची आवक ८०११  क्युसेक्स आहे.  आज सायंकाळी चार वाजता धरणात  २५ .६३   टी.एम.सी. म्हणजे ७४ .४८ टक्के पाणी साठा आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६१७ .०५  मीटर म्हणजे ७२५ .६०६ द.ल.घ.मी.आहे. 

चांदोली धरणात  २३   टी.एम.सी.पाणीसाठा  |23 TMC water storage in Chandoli dam

   धरणाच्या लो लेवल गेट मधून ११२३ तर विद्युत निर्मितीतून ६००   क्युसेक्सने असे एकूण १७२३  क्युसेक्सने वारणा  नदीत पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे बंधारा १२ दिवस व मांगले -सावर्डे बंधारा पाच दिवस   पाण्याखालीच आहे.

चांदोली धरणात  २३   टी.एम.सी.पाणीसाठा  |23 TMC water storage in Chandoli dam

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments