BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरणात २२ टी.एम.सी.पाणीसाठा |22 TMC water storage in Chandoli dam

शिराळा तालुक्यात आज दिवसभर पुन्हा पावसाची  संततधार कायम असून ८  तासात चांदोली  धरण परिसरात  २०  मि.मि.पावसाची नोद झाली असून सायंकाळी चार वाजता धरणात २१ .९१  टी.एम.सी. म्हणजे ६३.६८ टक्के   पाणी साठा झाला आहे. 

चांदोली धरणात  २२  टी.एम.सी.पाणीसाठा  |22 TMC water storage in Chandoli dam

शिराळा तालुक्यात आज दिवसभर पावसाची संततधार कायम आहे.  सकाळी आठ ते  सायंकाळी चार पर्यंत ८  तासात चांदोली धरण परिसरात २०  मि.मि.  पावसाची नोंद झाली असून आज अखेर ९९२  मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. आज सायंकाळी चार वाजता धरणात  २१ .९१   टी.एम.सी. म्हणजे ६३ .६८   टक्के पाणीसाठा आहे.  

चांदोली धरणात  २२  टी.एम.सी.पाणीसाठा  |22 TMC water storage in Chandoli dam

   धरणाच्या लो लेवल गेट मधून ८५१    क्युसेक्सने वारणा  नदीत पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे बंधारा व मांगले -सावर्डे बंधारा  अद्याप  पाण्याखालीच आहे.

चांदोली धरणात  २२  टी.एम.सी.पाणीसाठा  |22 TMC water storage in Chandoli dam

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments