BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

टाकवेत सर्पा विषयी जनजागृती | Public awareness about Sarpa in takave

 शिराळा,ता.१९: टाकवे ता. शिराळा येथील  टाकवे  हायस्कूल टाकवे येथे जिल्हा प्रशासन व वन विभाग सांगली वनपरिक्षेत्र कार्यालय शिराळा यांच्यावतीने सर्पा विषयी जनजागृती करण्यात आली. 

टाकवेत सर्पा विषयी जनजागृती | Public awareness about  Sarpa in takave 

यावेळी  नाग/ साप पकडणे, त्यांची  आश्रय स्थळे नष्ट करणे, त्यांना इजा पोहोचवणे, जवळ बाळगणे, हाताळणे, त्यांचा खेळ करणे, प्रदर्शन करणे यावर कायद्याने बंधन आहे . याबाबत शालेय मुलांना सर्पमित्र गणेश  निकम ,मीनाक्षी निकम, युनूस मणेर, प्रथमेश पोळ ,वनरक्षक,अक्षय  शिंदे ,वन सेवक दादासाहेब शेटके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुलांना  विषारी साप ,निमविषारी साप, बिनविषारी या  विषयी  चित्रफिती द्वारे मार्गदर्शन केले. 

टाकवेत सर्पा विषयी जनजागृती | Public awareness about  Sarpa in takave 

यावेळी  मुख्याध्यापक डी डी खाडेम, बी बी पाटील, रमेश सावंत, पी आर पाटील ,विनोद कुंभार, पुंडलिक भोई,अनीता शेवाळे,आय.टी.नाईक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. वाय भाष्टे यांनी केले. आभार प्रदर्शन व्ही. एल. कुंभार  यांनी मानले.

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments