BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मानसिंगभाऊ लोककल्याणकरी मेळाव्यात ३५० लाभार्त्यांना पत्राचे वाटप| Distribution of letter to 350 beneficiaries in Mansingbhau Lokkalyankari Mela

 शिराळा ,ता.२५:येथील  लकी मंगल कार्यालयात मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान अंतर्गत आयोजित लोकल्याण मेळाव्यात दिव्यांग प्रमाणपत्र व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या ३५० लाभार्त्यांना आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते पत्राचे वाटप करण्यात आले.

मानसिंगभाऊ लोककल्याणकरी मेळाव्यात ३५० लाभार्त्यांना पत्राचे वाटप| Distribution of letter to 350 beneficiaries in Mansingbhau Lokkalyankari Mela

यावेळी आमदार नाईक म्हणाले, माझ्या नावाने सुरु असणाऱ्या अभियानाची व्याप्ती आणखी वाढवून तळागाळातील शेवटच्या घटका पर्यंत शासनाच्या  विविध योजना पोहचवा .माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक व मी  विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वाकुर्डे योजनेला गती देण्या बरोबर तालुक्यात ९० टक्के  गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना  मंजूर केला असून चाळीस ठिकाणच्या कामाच्या निविदा  निघाल्या  आहेत. शिराळा शहरासाठी भरीव निधी आणला आहे. गतवर्षी दहावी व बारावीच्या मुलांना  शाळेतच  साडे पाच हजार दाखल्यांचे मोफत वाटप केले. त्यामुळे पालक  व विध्यार्थी यांचे दाखल्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी विनाकारण होणारे हेलपाटे वाचले.

मानसिंगभाऊ लोककल्याणकरी मेळाव्यात ३५० लाभार्त्यांना पत्राचे वाटप| Distribution of letter to 350 beneficiaries in Mansingbhau Lokkalyankari Mela

रणधीर नाईक म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून खूप मोठे सामाजिक काम उभे रहात आहे.हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे.शासकीय अधिकाऱ्यांनी  सामाजिक भान ठेवून मोलाचे सहकार्य केल्याने अभियानाला गती मिळू लागली आहे. आमदार मानसिंगराव  नाईक यांनी शिराळा उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदे भरून लोकांना आणखी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी.

मानसिंगभाऊ लोककल्याणकरी मेळाव्यात ३५० लाभार्त्यांना पत्राचे वाटप| Distribution of letter to 350 beneficiaries in Mansingbhau Lokkalyankari Mela

तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, हे पारदर्शक अभियान सुरू आहे. या माध्यमातून अनेक लोकांना फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून काम केल्यास लोकांची न्यायिक कामे पटकन होण्यास मदत होत आहे.अशा पारदर्शक कामाला आमचे नेहमी सहकार्य राहील.

मानसिंगभाऊ लोककल्याणकरी मेळाव्यात ३५० लाभार्त्यांना पत्राचे वाटप| Distribution of letter to 350 beneficiaries in Mansingbhau Lokkalyankari Mela

स्वागत व प्रास्ताविक विराज नाईक यांनी केले.  यावेळी भारती दिवे, शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या अध्यक्षा साधना पाटील, माजी उपसभापती बी.के.नायकवडी, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.

मानसिंगभाऊ लोककल्याणकरी मेळाव्यात ३५० लाभार्त्यांना पत्राचे वाटप| Distribution of letter to 350 beneficiaries in Mansingbhau Lokkalyankari Mela

यावेळी प्रचितीचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक , विश्वासाचे संचालक दिनकरराव पाटील, प्रल्हाद पाटील, नायब तहसीलदार अरुण कोकाटे, संध्यारणी निकम, माजी उपसभापती बी.के.नायकवडी, महादेव कदम, विश्वास कदम, सुरेशराव चव्हाण, विजयराव नलवडे, संग्रामसिंह पाटील, कोंडीबा चौगुले, उपसरपंच सदाजी पाटील ,संचालक बाबासो पाटील, सरपंच विजय महाडीक, माजी सरपंच निलोफर डांगे, सरपंच विजय पाटील उपस्थित होते. आभार उदय पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन विजय लोहार यांनी केले.

मानसिंगभाऊ लोककल्याणकरी मेळाव्यात ३५० लाभार्त्यांना पत्राचे वाटप| Distribution of letter to 350 beneficiaries in Mansingbhau Lokkalyankari Mela

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments