BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ओव्हर फ्लो कालव्याच्या पाण्याने पिकांचे नुकसान | Crop damage due to overflow canal water

शिराळा, ता. ११  :वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथील सवादेकरवाडी फाटा येथे  कालवा ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडलेल्या पाण्यामुळे  वाकुर्डे येथील १२ शेतकऱ्यांचे जवळपास दोन एकर क्षेत्रातील  भात व ऊस  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ओव्हर फ्लो कालव्याच्या पाण्याने  पिकांचे नुकसान | Crop damage due to overflow canal water

 वाकुर्डे खुर्द येथील  सवादेकरवाडी फाटा येथे कालव्यात बांध घालण्यात आला आहे.  शनिवारी दिवसभर शिराळा तालुक्यात  पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे डोंगरावरून कालव्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह आल्याने पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने ओव्हर फ्लो होऊन पाणी कालव्याच्या एका बाजूने उताराकडे वाहून शेतात गेले.  

ओव्हर फ्लो कालव्याच्या पाण्याने  पिकांचे नुकसान | Crop damage due to overflow canal water

 त्यामुळे वाकुर्डे खुर्द येथील संजय शिवाजी पाटील ,आनंदा शामराव पाटील, राजाराम शंकर पाटील, विकास  वसंत  पाटील, जयसिंग रामचंद्र पाटील,गोरख मारुती पाटील, यशोदा शिवाजी पाटील, अलका दिनकर पाटील, सुरज दिनकर पाटील,संतोष मारुती पाटील, सुनील शामराव पाटील, यशोदा मारुती पाटील याच्या  जवळपास दोन एकर क्षेत्रातील उस व भात शेतीचे नुकसान झाले आहे. 

ओव्हर फ्लो कालव्याच्या पाण्याने  पिकांचे नुकसान | Crop damage due to overflow canal water

या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी कृषी सहायक डी,आर. पडवळ, ग्रामपंचायत सदस्य रणजीत वाकुर्डेकर ,राजाराम मेंढकर,सर्जेराव जाधव, गौतम पाटील,युवराज जाधव यांनी केली आहे.

ओव्हर फ्लो कालव्याच्या पाण्याने  पिकांचे नुकसान | Crop damage due to overflow canal water

कालव्याच्या पाण्यामुळे नुकसान आलेल्या  पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उद्या मंगळवारी (ता. १२)  रोजी नुकसानग्रास्थ शेतकरी तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देवून करणार आहे.  रणजित वाकुर्डेकर ( ग्रामपंचायत सदस्य वाकुर्डे खुर्द )  

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments