BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित | Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित 
Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

 पांडुरंग सहकारी साखर  कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना  बेस्ट कार्यकारी संचालक म्हणून  वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट मांजरी बु. पुणे यांच्या वतीने  माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,आरोग्यमंत्री राजेश टोपे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड  यांच्या  उपस्थितीत देण्यात आला. 

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

 त्याचबरोबर सन २०२०- २१ साठी उत्कृष्ठ ऊस विकास अधिकारी म्हणून सोमनाथ भालेकर, सय्यदनूर शेख, कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद शेतकरी जयसिंग दाजी भुसनर यांना बेस्ट ऊस भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या संस्थेच्यावतीने पांडुरंग  कारखान्याला  चार मानाचे  पुरस्कार मिळाल्याने  पांडुरंग परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

वसंतदादा  ही संस्था ऊस क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना प्रत्येक वर्षी बेस्ट कार्यकारी संचालक म्हणून सन्मान करीत असते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातीलही साखर कारखान्यांच्या कार्याचा विचार करुन पुरस्कार दिला आहे.

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

  डॉ यशवंत कुलकर्णी यांनी कार्यकारी संचालक पदाचा  पदभार स्विकारलेपासून  सुयोग्य अर्थिक नियोजनामुळे आजपर्यंत कारखान्यास सतत 'अ' वर्ग प्राप्त झालेला आहे.कारखान्याने राबविलेल्या योजना मध्ये साखरेची गुणवत्ता व इकुमसा राखण्यासाठी जर्मन मेड स्क्रु पंपाचा व मेकॅनिकल सर्क्युलेटर्सचा वापर केला आहे, साखरेची सुयोग्य रितीने विक्री व्हावी याकरिता भारतातील साखर व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजीत केला होता. सुपंत ब्रॅन्ड या नावाने   पॉलीपॅकमध्ये साखर विक्री सुरू केली आहे, मॉईच्यर रिडक्शन सिस्टीमद्वारे बगॅसमधील पाण्याचे प्रमाण कमी केल्यामुळे 2 टक्के बगॅस बचत व बॉयलरच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ यामुळे विज निर्मीती व आसवनी प्रकल्पाकरिता अधिकचा बगॅस उपलब्ध झाला आहे.

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

प्लॅनिटरी गिअर बॉक्सेसद्वारे विज बचत, देखभाल व मनुष्यबळ खर्चामध्ये बचत झाली आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, सुपंत सौरऊर्जा नावाने  कारखान्याच्या गोडावून छतावरती सोलर पॅनल बसवून 80 kwp सौरऊर्जा प्रकल्प सुरु केला आहे.

माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा सुरु करुन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रवाहामध्ये आणले आहे.  सुपंत बॉयोफल्टीलायझर्स ही जीवाणु खत निर्मीती सुरु केली आहे.  पांडुरंग भुषण व पांडुरंग आदर्श शेतकरी हे पुरस्कार सुरु केले आहे.

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

6 वर्षात 130 कोटी एवढया कर्जाची परतफेड केली आहे.वाहनांना व्हेईकल ट्रॅकींग डिवायसेस बसविली असून त्याद्वारे अचुक वाहतुक बिले दिली जात आहेत.  पेट्रोल व डिझेल पंपाद्वारे संस्थेस दरवर्षी 60 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.

  पाणी बचतीसाठी सीपीयु सिस्टीम बसवून 7 ते 8 लाख लिटर दररोज पाण्याची बचत केली आहे. रेनवॉटर हार्वेस्टींग द्वारे पावसाळयात 1 कोटी लिटर पाण्याची साठवण केली आहे. सी सी टीव्ही कॅमेराद्वारे प्रशासकीय कार्यालय, डिझेल पंप, गोडावून, इंजीनिअरिंग विभाग, मॅन्युफॅक्चरिंग विभाग, कोजनरेशन,डिस्टीलरी, पंढरपूर कार्यालय येथे बसविलेमुळे कामगारांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.  शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वितरण, शेतकऱ्यांना कमी दरात साखर वाटप करणेसाठी ऊस नोंदणी खाते पुस्तकाची माहिती खत वितरण यासाठी केला जात आहे. सुपंत मोबाईलमधून ऊस नोंदीघेणे, ऊस वजन पावती फाडणे , शेतकऱ्यांना खताचे वाटप करणे, शेतकऱ्यांना आलेल्या ऊसा संबंधी सर्व माहिती पुरविणे इत्यादी सर्व कामे स्मार्ट कार्ड द्वारे केली आहे. ग्रुप मोबाईल सिस्टीम , वाकी टॉकी, वॉयरलेस सिस्टीम इत्यादीची उभारणी केली आहे. 

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

गळीत हंगाम 2019-20 मध्ये याप्रमाणे उल्लेखनीय कार्य केल्यामुळे कारखान्याच्या कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना बेस्ट कार्यकारी संचालक म्हणून गौरवण्यात आले.

 तसेच कारखान्याच्या आसवणी प्रकल्पामध्ये उत्कृष्ट काम केलेबद्दल आसवनी प्रमुख सय्यदनूर  शेख यांना बेस्ट डिस्टलरी मॅनेजर हा पुरस्कार तर  कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद शेतकरी जयसिंगराव दाजी भुसनर शिरढोण यांना बेस्ट ऊस भूषण पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने  कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकणी यांचे आणि श्री भालेकर यांचे  चेअरमन आ. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, व्हा.कैलास खुळे, संचालक मंडळ, कामगार युनियन यांनी अभिनंदन करून शुभेछा दिल्या.

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

 सदर कार्यक्रमास यशराज ग्रुप चे अनुप कुलकर्णी,  एम आर कुंभार, तानाजी निंबाळकर, महेश मुळे,  सर्जेराव लुगडे, धनाजी थोरात,प्रकाश कदम, सतीश जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव कदम, जगदीश पाटील, नाटोली गावचे सरपंच उपसरपंच सेवा सोसायटी अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्काराने सन्मानित Dr-Yashwant-Kulkarni-of-Pandurang-honored-with-Vasantdada-Sugar-Institutes-Best-Executive-Director-Award

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments