BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वडिलांच्या निधना नंतर मुलांनीच ठेवले आईचे सौभग्य अलंकार अबाधित | After-the-death-of-the-father-the-children-kept-the-ornaments-of-the-mother-unaffected

 वडिलांच्या निधना नंतर मुलांनीच ठेवले  आईचे सौभग्य अलंकार अबाधित|After-the-death-of-the-father-the-children-kept-the-ornaments-of-the-mother-unaffected

 विधवा प्रतिबंधचे ठराव गावोगावी होत असले तरी  गावचा ठराव होण्या आधीच  पोलीस मध्ये असणाऱ्या दोन भावानीच  आपल्या वडिलांच्या निधना नंतर आपल्या आईचे सौभग्य अलंकार अबाधित ठेवून प्रत्यक्षात विधवा प्रथेला मुठ माती  दिली.   त्यामुळे  खऱ्या अर्थाने अंञी बुद्रुक (ता. शिराळा)  येथे विधवा प्रथा बंदीचे पाऊल पाटील कुटूंबियांनी उचलुन समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.

 वडिलांच्या निधना नंतर मुलांनीच ठेवले  आईचे सौभग्य अलंकार अबाधित|After-the-death-of-the-father-the-children-kept-the-ornaments-of-the-mother-unaffected

  अंञी बुद्रुक येथील  जेष्ठ समाजसेवक बळवंत रामजी पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते गुजरात रेल्वे पोलीस मध्ये १९५१ साली पोलीस  सेवेत रुजु झाले. २० वर्षे पोलीस दलात सेवा करुन स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते अंञी बुद्रुक गावचे प्रगतशील शेतकरी म्हणुन नावारुपास आले होते. त्यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.  या धक्क्यातुन सावरत पाटील कुटुंबीयांनी  रक्षा विसर्जन दिवशी समाजाला व समस्त महीला वर्गाला आदर्श वाटेल असा आदर्श आणी कौतुकास्पद निर्णय घेतला. विधवा प्रथा बंदीसाठी क्रांतिकारी पाऊल टाकले. रक्षा विसर्जन कार्यक्रमातच ग्रामस्थांना विश्वासात घेत त्यांची मुले  पैलवान वाय.बी.पाटील व संजय पाटील  यांनी विधवा प्रथेला मुठमाती दिली. 

 वडिलांच्या निधना नंतर मुलांनीच ठेवले  आईचे सौभग्य अलंकार अबाधित|After-the-death-of-the-father-the-children-kept-the-ornaments-of-the-mother-unaffected

रक्षा विसर्जन विधी दिवशी विधवा महीलेच्या गळयातील मंगळसुञ तोडणे, बांगडया फोडणे, जोडवी काढणे, कुंकू पुसले जाते. माञ पाटील कुटूंबाने बळवंत पाटील यांच्या  पत्नीच्या सौभाग्य आलंकार बांगडया, जोडवी, मंगळसुञ काही काढले नाही किंवा ना कुंकू पुसले.  त्यांचे असणारे सौभाग्य अलंकार अबाधित ठेवून विधवा प्रतिबंध कायद्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली.    

आम्ही सर्व मुले  जन्मापासून आईला सौभाग्य अलंकारातचं पाहत आलो  आहे. तिला त्या अलंकारा शिवाय पाहुच शकणार नाही. त्यामुळे ती  हयात असे पर्यंत सौभाग्य अलंकार परिधान करेल. 

(माजी मुंबई पोलिस पैलवान वाय.बी.पाटील. व संजय पाटील अंञी बुद्रुक)

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments