BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे खुर्द येथे महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार | Yalgar for women's alcohol ban at Wakurde Khurd

वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा ) येथे महिलांनी  दारूबंदीसाठीचा  एल्गार केला असून गावात या पुढे दारू पिणारा आढळून आल्यास त्याला कोणत्या ही  शासकीय लाभ मिळवून द्यायचा नाही. दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचा निर्धार शिराळा सखी मंचच्या अध्यक्षा साधना पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाकुर्डे खुर्दच्या महिलांनी केला.

वाकुर्डे खुर्द येथे महिलांचा दारूबंदीसाठी  एल्गार | Yalgar for women's alcohol ban at Wakurde Khurd 

यावेळी साधना  पाटील म्हणाल्या, गेले चाळीस वर्षे गावात दारू बंदी होती.  मात्र कोरोनाच्या काळात दारू विक्री सुरु झाली.  दारू मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होऊ लागले आहेत. त्याचा त्रास हा त्या कुटुंबाला विशेषतः महिलांना भोगावा लागतो. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर व कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी व मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आपण खंबीर होऊन हा दारू बंदीचा लढा यशस्वी करूया. एखादा पुरुष दारू पिऊन महिलांना घरी त्रास द्यायला लागला तर आपण गावातील सर्व महिलांनी त्याला विरोध करून वेळ प्रसंगी त्यास बदडून काढू पण गावात दारू बंदी करूया. दारू विक्रेत्यांना ही त्याच पद्धतीची वागणूक देवून पोलीसांच्या माध्यमातून कडक कारवाई करू.

वाकुर्डे खुर्द येथे महिलांचा दारूबंदीसाठी  एल्गार | Yalgar for women's alcohol ban at Wakurde Khurd 

यावेळी शिराळा सखी मंचच्या अध्यक्षा साधना पाटील, सरपंच मेघा जाधव, उपसरपंच नंदाताई जाधव, ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया पाटील, शीतल पाटील, सविता जाधव, विशाली गुरव, सुरेखा गुरव, शुभांगी पाटील,मालन पाटील,सुरेखा पाटील,प्रियांका कांबळे, माजी पोलीस पाटील इंदुताई कांबळे, कमल घेवदे , लक्ष्मी घेवदे, शालन घेवदे , लीलाताई ठोंबरे, शारदा घेवदे , दिपाली जाधव,  गीताताई कुंभार, सुजाता कुंभार, ग्रामपंचायत सदस्य रणजीत कांबळे,  विशाला पाटील, विक्रम पाटील,सुखदेव गुरव, अमोल पाटील उपस्थित होते.

वाकुर्डे खुर्द येथे महिलांचा दारूबंदीसाठी  एल्गार | Yalgar for women's alcohol ban at Wakurde Khurd 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments