महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलण्यात गुंतवून बेसावध असताना केला घात| When-you-want-to-talk-about-an-important-topic-engage-in-talking-and-do-it-while-you-are-unconscious

इस्लामपूर :तुझ्यासोबत महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून प्रियांकाला सुनील घेवून गेला .बोलण्यात गुंतवून बेसावध असताना तिच्या गळ्याला हात घालून त्याने ओढणीने गळा दाबून आवळून तिचा खून केला.ती मेल्याची खात्री होत नसल्याने तिचे डोके मातीत आपटून पालथ्या अवस्थेत तसेच तिला सोडून त्याने पलायन केले.मात्र पोलिसांनी चोवीस तासांत गुन्हा उघडकीस आणत त्याला त्याच्या तुजारपूर येथील घरातूनच अटक केली.
महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलण्यात गुंतवून बेसावध असताना केला घात| When-you-want-to-talk-about-an-important-topic-engage-in-talking-and-do-it-while-you-are-unconscious
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच प्रियांका सुनील गुरव ( वय २८ रा . तुजारपूर , ता वाळवा ) हिचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले इस्लामपूर पोलिसांनी पती सुनील तानाजी गुरव ( वय ३१. रा . तुजारपूर याला अटक केली आहे. त्याने खुनाची कबुली दिली आहे . सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी खुनाचा उलगडा केल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली .
महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलण्यात गुंतवून बेसावध असताना केला घात| When-you-want-to-talk-about-an-important-topic-engage-in-talking-and-do-it-while-you-are-unconscious
ते म्हणाले , " बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास वाघवाडी शिवपुरी रस्त्यावर तानाजी बांदल यांच्या गट नंबर ३३० या शेतात एका महिलेचा मृतदेह मिळाला होता . तिचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता . प्राथमिक चौकशी केल्यानंतर ती महिला तुजारपूर येथील प्रियांका सुनील गुरव ( वय २८ ) असल्याचे समजले . तिच्याजवळ पडलेल्या सामानात इस्लामपूर पोलिस ठाण्याचा नंबर होता . तो एका पोलिसाचा होता . त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिची ओळख पटली .
महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलण्यात गुंतवून बेसावध असताना केला घात| When-you-want-to-talk-about-an-important-topic-engage-in-talking-and-do-it-while-you-are-unconscious
पतीबरोबरअसलेल्या भांडणातून ती काही वेळा तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात आली होती . त्यानंतर तपासाची चक्रे फिरली . त्यातून ही महिला व तिचा पती सुनील गुरव यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून भांडण सुरू असल्याचे समजले. पंधरा दिवस ती घराबाहेरच होती. ती इस्लामपूर येथील बस स्थानक परिसरात वारंवार फिरत असल्याचे दिसले होते . तिचे कुणाशी तरी अनैतिक संबंध आहेत , असा त्याला दाट संशय होता. यावरून त्यांच्यात यापूर्वी अनेकदा खटके उडाले होते . हा वाद पोलिस ठाण्यापर्यंतही गेला होता .
महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलण्यात गुंतवून बेसावध असताना केला घात| When-you-want-to-talk-about-an-important-topic-engage-in-talking-and-do-it-while-you-are-unconscious
या रागातूनच मंगळवारी ( ता . १४ ) पती सुनील गुरव याने तिला बस स्थानक परिसरात रात्री साडेनऊ वाजता गाठले . तुझ्यासोबत महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे , आपण कुठेतरी बाहेर मोकळ्या ठिकाणी जाऊन चर्चा करू , ' सांगून तिला मोटारसायकलीवर बसवून घेऊन गेला . मोकळ्या शेतात लिंबाच्या झाडाखाली नेऊन तिच्यासोबत चर्चा करत , बोलण्यात गुंतवून बेसावध असताना तिच्या गळ्याला हात घालून त्याने ओढणीने गळा दाबून आवळून मारून टाकले . ती मेल्याची खात्री होत नसल्याने तिचे डोके मातीत आपटून पालथ्या अवस्थेत तसेच तिला सोडून त्याने पलायन केले. सुनील व प्रियांका गुरव या यांना तीन वर्षे व पाच वर्षे वयाच्या दोन मुली आहेत .
महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलण्यात गुंतवून बेसावध असताना केला घात| When-you-want-to-talk-about-an-important-topic-engage-in-talking-and-do-it-while-you-are-unconscious
या खुनाच्या घटनेनंतर संशयित सुनील गुरव याच्या शोधासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे पोलिस हवालदार दीपक ठोंबरे , अरुण पाटील , सचिन सुतार , आलमगीर लतीफ , चेतन माने , नीलम जाधव , दिनकर महापुरे , अमर जंगम , मीनाक्षी माळी , महेश जिनगर , प्रदीप पाटील, शरद जाधव, योगेश जाधव , प्रशांत देसाई यांच्या पथकाने चोवीस तासांत गुन्हा उघडकीस आणत त्याला त्याच्या तुजारपूर येथील घरातूनच अटक केली .
महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलण्यात गुंतवून बेसावध असताना केला घात| When-you-want-to-talk-about-an-important-topic-engage-in-talking-and-do-it-while-you-are-unconscious
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments