BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राज ठाकरेंना पुन्हा वॉरंट तर शिरीष पारकरांचे वॉरंट रद्द | Warrant to Raj Thackeray again, but warrant of Shirish Parkar canceled

शिराळा,ता.८: मनसेचे अध्यक्ष  राज ठाकरे हे शिराळा न्यायालयात आज सुनावणीला गैरहजर राहिल्याने  त्यांच्याविरोधात पुन्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश दिला असून पुढील तारीख ११ जुलै दिली आहे.  तर शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून वॉरंट रद्द करण्याचा अर्ज दिला. यावर न्यायालयाने  ७०० रुपये कॉस्ट भरण्याच्या अटीवर अजामीनपात्र वॉरंट रद्द केले.

 राज ठाकरेंना पुन्हा वॉरंट तर शिरीष पारकरांचे  वॉरंट रद्द  | Warrant to Raj Thackeray again, but warrant of Shirish Parkar canceled

  सन  २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेल्याने  महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.

 राज ठाकरेंना पुन्हा वॉरंट तर शिरीष पारकरांचे  वॉरंट रद्द  | Warrant to Raj Thackeray again, but warrant of Shirish Parkar canceled

 शिराळा तालुका मनसेकडून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून  त्यांच्या सह दहा  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ९ नंबरचे आरोपी म्हणून  राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते  शिरीष पारकर यांना  दहा नंबरचे  सह आरोपी करण्यात आले आहे.

 राज ठाकरेंना पुन्हा वॉरंट तर शिरीष पारकरांचे  वॉरंट रद्द  | Warrant to Raj Thackeray again, but warrant of Shirish Parkar canceled

 यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून  वॉरंट रद्द करण्याचा अर्ज दिला. त्यानुसार न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध असणारा  अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला. त्यांच्यावतीने ॲड. विजय खरात, ॲड. सतीश कदम, ॲड आनंद चव्हाण यांनी काम पहिले.

 राज ठाकरेंना पुन्हा वॉरंट तर शिरीष पारकरांचे  वॉरंट रद्द  | Warrant to Raj Thackeray again, but warrant of Shirish Parkar canceled

   ठाकरे यांच्या  विरुद्ध यापूर्वी झालेला अजामीनपात्र वॉरंट आदेश रद्द व्हावा म्हणून इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोष मुक्त करण्याकरिता रिव्हिजन दाखल असून  त्यासाठी कोकरुड पोलिसांची कागदपत्रे येण्यासाठी पुढील सुनावणी  ९  जून २०२२ ठेवण्यात आली आहे.

 राज ठाकरेंना पुन्हा वॉरंट तर शिरीष पारकरांचे  वॉरंट रद्द  | Warrant to Raj Thackeray again, but warrant of Shirish Parkar canceled

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा 

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments