जय हनुमान सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय नागाळकर व उपाध्यक्षपदी आनंदा जाधव | Vijay Nagalkar as President and Ananda Jadhav as Vice President of Jai Hanuman Society

शिराळा , ता .१३ : जांभळेवाडी (ता.शिराळा ) येथील जय हनुमान विकास सेवा संस्था मर्या ; जांभळेवाडीच्या नूतन अध्यक्षपदी विजय मारुती नागाळकर व उपाध्यक्षपदी आनंदा गोपाळा जाधव यांची बिनविरोध करण्यात आली.
जय हनुमान सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय नागाळकर व उपाध्यक्षपदी आनंदा जाधव | Vijay Nagalkar as President and Ananda Jadhav as Vice President of Jai Hanuman Society
प्रचिती प्रक्रिया संघाचे अध्यक्ष व चिखलाचे सरपंच राजेंद्रसिंह नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी पार पडल्या . निवडणूक अधिकारी म्हणून वाय . पी . पाटील यांनी काम पाहिले . यावेळी सचिव सदाशिव पाटील , माजी अध्यक्ष भिमराव सांळुखे , आनंदा डिसले , सरिता देवकर , हैबती मरळे , मोहन शिंदे , महादेव पवार , सरपंच दादासाहेब मांगलेकर , उपसरपंच सचिन मरळे व ग्रामपंचायत सदस्य सयाजीराव देवकर उपस्थित होते .
जय हनुमान सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय नागाळकर व उपाध्यक्षपदी आनंदा जाधव | Vijay Nagalkar as President and Ananda Jadhav as Vice President of Jai Hanuman Society
यावेळी नूतन अध्यक्ष विजय नागळकर व उपाध्यक्ष आनंदा गोपाळा जाधव म्हणाले , सभासदांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र राहून सभासद व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ . सभासदांचे आर्थिक हित जोपासत सोसायटीच्या भरभराटीसाठी सर्वांच्या मदतीने प्रयत्नशील राहू .
जय हनुमान सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय नागाळकर व उपाध्यक्षपदी आनंदा जाधव | Vijay Nagalkar as President and Ananda Jadhav as Vice President of Jai Hanuman Society
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments