BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे अपघात तीन गंभीर | Three serious accidents at Shirala

 शिराळा बाह्यवळ रस्त्यावर कापरी फाटा येथे चारचाकी व मोटारसायकलची धडक होऊन पारधी समाज्यातील तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

शिराळा येथे अपघात तीन गंभीर | Three serious accidents at Shirala

चन्नू शिवाप्पा  पवार (वय २५   ) रा.कवलापूर ता. मिरज , रेहान दिवार काळे (वय १८)   रा. शिराळा  ता.शिराळा , बारूद अजित पवार  (वय २२) रा. बेडग ता. मिरज अशी जखमीची नावे आहेत. घटनास्थळी  पोलिसांनी  भेट दिली असून जखमींना शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील येथे पाठवण्यात आले  आहे. जखमींना प्रहारचे बंटी नांगरे यांनी रुग्णवाहिकेतून उपाचरासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  दरम्यान दलित महासंघाचे सुधाकर वायदंडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींना  भेटून त्यांची विचारपूस केली.  पत्रकार व प्रेस क्लब ऑफ शिराळा चे अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी देखील जखमींना रुग्ण वाहिकेतून खाली घेऊन टाके घालण्यापर्यंत डॉक्टरांना मदत केली...

शिराळा येथे अपघात तीन गंभीर | Three serious accidents at Shirala

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments